एक्स्प्लोर

रिंकू राजगुरुच्या नव्या सिनेमाची घोषणा!

सैराटच्या जबरदस्त यशानंतर रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोघांकडे साऱ्यांचंच लक्ष होतं.

मुंबई : आर्चीचा सैराट अंदाज लवकरच नव्याने अनुभवता येणार आहे. ब्लॉकबस्टर 'सैराट'मधून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरु आणखी एका सिनेमातून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 'रिंगण'फेम मकरंद मानेने त्याच्या नव्या सिनेमासाठी रिंकूची निवड केली आहे. गंमत म्हणजे मकरंद आणि रिंकू या दोघांनाही एकाच वर्षी राष्‍ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'रिंगण' सिनेमातून मकरंदमधला संवेदनशील दिग्दर्शक दिसला तर 'सैराट'मधून रिंकूमधली अभिनेत्री समोर आली. त्यामुळे आता या दोघांची एकत्रित कलाकृती कशी असेल याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. परंतु या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. Rinku सैराटच्या जबरदस्त यशानंतर रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोघांकडे साऱ्यांचंच लक्ष होतं. त्यात आकाश ठोसरला थेट महेश मांजरेकरांकडून ऑफर आली. त्याने ती स्वीकारली पण सिनेमा साफ आपटला. रिंकूने तुलनेत सोपा गेम खेळला आणि ती 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये झळकली. पण तिच्याही नशिबी फार काही पडलं नाही. त्यामुळे आता या दोघांनाही जपून पावलं टाकावी लागणार आहेत. त्यात रिंकूला मकरंद मानेसारखा दिग्दर्शक लाभल्याने अपेक्षा वाढल्या आहेत एवढं मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
Navika Kotia Ends Engagement: अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?
अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?
Anushka Sharma Pregnant Rumours: अनुष्का शर्माकडे गुडन्यूज? अभिनेत्री तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने वेधलं लक्ष, विराट कोहलीसोबतचा VIDEO व्हायरल
अनुष्का शर्माकडे गुडन्यूज? अभिनेत्री तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने वेधलं लक्ष, विराट कोहलीसोबतचा VIDEO व्हायरल
Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Pune MLC Election Result : पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
Embed widget