एक्स्प्लोर

Rinku Rajguru: "अविस्मरणीय प्रवास..."; रिंकू राजगुरुने शेअर केला केदारनाथ ट्रीपचा खास व्हिडीओ

Rinku Rajguru: नुकताच रिंकूनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Rinku Rajguru:  अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media)  वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. तिनं या चित्रपटात साकारलेल्या आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकू ही सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव असते. नुकताच रिंकूनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रिंकू काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे ट्रेक करण्यासाठी तसेच तेथील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. रिंकूनं केदारनाथ येथील काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. आता रिंकूनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू ही ट्रेक करताना दिसत आहे. रिंकूनं या व्हिडीओला "अविस्मरणीय प्रवास" असं कॅप्शन दिलं आहे. माय फर्स्ट ट्रीप, ट्रेकिंग, केदारनाथ, असे हॅशटॅग देखील रिंकून या व्हिडीओला दिले आहेत. या व्हिडीओमध्ये रिंकू ही हातात काठी घेऊन ट्रेकिंग करताना दिसत आहे तसेच ती पराठा खाताना देखील दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूने केदारनाथ मंदिराबाहेरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोला तिनं "हर हर महादेव" असं कॅप्शन दिलं. रिंकूने शेअर केलेल्या फोटोवर आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले.  या चित्रपटामुळे रिंकू ही ‘आर्ची’ या नावानं ओळखली जाऊ लागली.  ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. आता रिंकूच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Rinku Rajguru: "हर हर महादेव"; रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, शेअर केले फोटो

 

महत्त्वाच्या बातम्या

Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Embed widget