एक्स्प्लोर
दीपिका पदुकोणला 'वहिनी' म्हणणारे 'ते' कोण?
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या सुरसकथा अनेक जण चवीने चघळून सांगतात. दोघांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी काही व्यक्ती आहे जे दीपिकाला 'भाभी' म्हणतात.
रणवीर सिंह याचे ड्रायव्हर्स दीपिकाला वहिनी असं संबोधत असल्याची माहिती आहे. रणवीरची गाडी बऱ्याचदा दीपिकाला रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर जातात. त्यावेळी तिला 'भाभी' अर्थात वहिनी असं संबोधलं जातं.
विशेष म्हणजे याची कुणकुण रणवीर-दीपिकाला असूनही त्यांनी कोणताचा आक्षेप घेतला नाहीये, त्यामुळे दोघांच्या रिलेशनशीपचं रुपांतर लवकरच लग्नाच्या बेडीत होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बीड
बीड
क्राईम
Advertisement