एक्स्प्लोर

आतापर्यंत कधीही न पाहिलेला रणवीर, 'पद्मावती'चा फर्स्ट लूक रिलीज

पद्मावती सिनेमात अल्ला उद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. रणवीरने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमात अल्ला उद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. रणवीरने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आतापर्यंत कधीही न पाहिलेला रणवीर, 'पद्मावती'चा फर्स्ट लूक रिलीज रणवीर यामध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दिसत आहे. रणवीरच्या या लूकची सर्वत्र चर्चा आहे. यापूर्वी सिनेमात भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. आतापर्यंत कधीही न पाहिलेला रणवीर, 'पद्मावती'चा फर्स्ट लूक रिलीज नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. विशेष म्हणजे पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल.

‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?

पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

खिल्जी हा बायसेक्शुअल असल्याचं इतिहासाच्या पुस्तकात म्हटलं आहे. मुख्य सल्लागार असलेल्या मलिक काफूरवरही खिल्जीचं प्रेम होतं. गुजरातहून हजारो सुवर्णमुद्रा देऊन खिल्जीने एका तरुणाला विकत घेतलं. हाच तरुण भविष्यात मदुराईवर हल्ला करणारा सेनापती झाला, असं देवदत्त पटनाईकांनी लिहिल्याचं म्हटलं आहे. दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. भन्साळी यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. संबंधित बातम्या ‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित! ‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ? बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला! आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget