एक्स्प्लोर

रणवीरच्या पहिल्या पाकिस्तानी चित्रपटाचा बॉक्स ऑफ‍िसवर धुमाकूळ

अली जाफर आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा मोठ्या पडदद्यावर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी 'किल-दिल' सिनेमात एकत्र काम केलं होतं.

मुंबई : 'पद्मावत' सिनेमानंतर अभिनेता रणवीर सिंह लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. पण हा चित्रपट बॉलिवूडचा नाही तर पाकिस्तानचा आहे. रणवीर सिंहने पाकिस्तानी चित्रपट 'तीफा इन ट्रबल' नावाच्या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरु आहे. 'तीफा इन ट्रबल' चित्रपटात अभिनेता अली जाफरची प्रमुख भूमिका आहे. तर या सिनेमात रणवीर सिंह कॅमियो करणार आहे. हा सिनेमा पाकिस्तानच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अली जाफर आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा मोठ्या पडदद्यावर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी 'किल-दिल' सिनेमात एकत्र काम केलं होतं. अली जाफरने या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे. "तीन दिवसात सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत 7.20 कोटी कमावले आहेत," असं त्याने सांगितलं. "हा चित्रपट अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही. लवकरच भारतातही तो प्रदर्शित होण्याची आशा आहे," असं अली जाफर म्हणाला. हे भारतीय कलाकार पाकिस्तानी चित्रपटात पाकिस्तानी सिनेमात सर्वात आधी 1959 रोजी भारताच्या शेहला रेहमानी यांनी काम केलं होतं. 'अनोखी' नावाच्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. यानंतर नासिरुद्दीन शाह, किरण खेर, अरबाज खान, नेहा धुपिया, जॉनी लिव्हर, गोविंद नामदेव या कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटात काम केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Embed widget