एक्स्प्लोर

रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी

मुंबई : बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून तो पुन्हा 'पद्मावती'च्या चित्रीकरणात सहभागी झाला असल्याची माहिती आहे. संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती सिनेमात रणवीर अल्‍लाउद्‍दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली. मात्र तो शूटिंगमध्ये इतका मग्न होता की त्याला जखम झाल्याचं कळलंदेखील नाही. मात्र डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागल्याने रणवीरला जखम झाल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान यापूर्वीही संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक व्यक्‍तीरेखेवर आधारित 'बाजीराव मस्‍तानी'च्या चित्रीकरणावेळी रणवीर जखमी झाला होता. यामध्ये रणवीर पेशवा बाजीरावच्या भूमिकेत दिसला होता. 'पद्‍मावती' हा सिनेमाही ऐतिहासिक कथेवर आधारित आहे. या सिनेमाच्या कथेवरुन अनेकदा वाद होऊन चित्रीकरण रोखण्याच्या घटनाही घडल्या आहेत.रणवीरशिवाय या सिनेमात शाहीद कपूर आणि दीपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?
Sai Tamhankar on Harrasment: 'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?
South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
Akshay Kumars Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?
'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रेमविवाह केला तरी दुसऱ्यात जीव अडकला; एका वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीनं पतीला झोपेतच संपवलं, बनाव रचला पण..., पोलिसांची चक्र फिरली अन् खरं आलं समोर
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
प्रभू श्रीराम आणि राम मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान, पण भाजपने तिथं दुकान उघडून रामाच्या नावानं धंदा सुरू केला की काय? दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Chandrapur Crime News: 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
Iran War Live Update: शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
Ketan Agrawal Case: केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
Sangli Crime News: प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
Embed widget