एक्स्प्लोर

रणवीर-दीपिकाची 'गुंतवणूक', गोव्यात बंगला खरेदी?

सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे.

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण चोरीछुपे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना वर्षाच्या सुरुवातीला उधाण आलं होतं. अद्याप दोघांनीही आपल्या रिलेशनशीपला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी त्याबाबतचे संकेत वारंवार मिळतात. त्यातच, रणवीर-दीपिकाने आता बंगल्यात एक पॉश बंगला विकत घेतल्याची माहिती आहे. रणवीर आणि दीपिका यांची मनं एकमेकात किती गुंतली आहेत, हे पाहायला मिळतंच, पण आता दोघांनी स्थावर मालमत्तेत एकत्र गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यात दोघांनी एक शानदार बंगला विकत घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे. रणवीर सिंगच्या टीमने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रणवीरने यापूर्वीच गोव्यात एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा मानस बोलून दाखवला होता. तिथूनच काम करण्याचा त्याचा इरादा होता, मात्र मुंबईत घर घेतल्यास बरं पडेल, अशा विचाराने त्याने हा मनसुबा बदलला होता.

रणवीरच्या आई-वडिलांकडून दीपिकाला वाढदिवसाचं खास गिफ्ट!

वांद्र्यात राहणाऱ्या रणवीरच्या आजीच्या घरी दीपिकाने नुकतीच हजेरी लावली होती. दीपिकाला भेटण्याची आजीचीच इच्छा असल्यामुळे रणवीर तिला घरी घेऊन गेला होता. लग्नासाठी रणवीर आणि दीपिकाच्या आई-वडिलांनी तयारी दर्शवली असल्याचं म्हटलं जातं. रणवीरच्या आई-वडिलांनी दीपिकाला बर्थ डे गिफ्ट म्हणून एक महागडा डायमंड सेट आणि सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी दिली. हे गिफ्ट दीपिकाला अतिशय आवडलं आहे.

दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा?

दीपिका 5 जानेवारीला म्हणजे तिच्या वाढदिवशीच रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण दोघेही सुट्टीवरुन परतल्यानंतर त्यांनी साखरपुडा किंवा लग्न केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. रणवीर आणि दीपिका लवकरच बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Embed widget