एक्स्प्लोर
Advertisement
रणबीर आणि रणवीरचा दीपिकासमोर डान्स
मुंबईः बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि रणबीर कपूर दीपिकासमोर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दोघेही एकत्रित येऊन दीपिकासमोर डान्स करत असल्याचं पाहून चाहतेही चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.
पार्टीनंतर रणवीरला पत्रकारांनी चांगलच घेरलं. दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबत डान्स करुन कसं वाटलं असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला. त्यानंतर सगळ्यांनाचा आश्चर्य वाटेल असं उत्तर रणवीरने दिलं. या बाबतीत मुंबई मिरर दैनिकाने वृत्त दिलं आहे.
काय म्हणाला रणवीर?
n
पार्टीनंतर रणवीरला दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत डान्स करताना कसं वाटलं, असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला. या प्रश्नावर शांत राहीत तो रणवीर कसला. त्यानेही आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. डान्स कोणासोबतही करो, पण दीपिकासोबत घरी कोण जात आहे, हे पाहा, अशा शब्दात रणवीरने मजेशीर उत्तर देऊन एकच आश्चर्याचा धक्का दिला.
पाहा व्हिडिओः
https://twitter.com/RanbirKapoorFC/status/757263722012344320
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement