एक्स्प्लोर

'जग्गा जासूस'ची पहिल्या दिवसाची कमाई...

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमाला फार चांगली ओपनिंग मिळाली नाही.

मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमाला फार चांगली ओपनिंग मिळाली नाही. दिग्दर्शक अनुराग बासूची मेहनत, रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि 110 कोटी रुपये खर्च करुनही हा चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकला नाही. सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 8 कोटी 57 लाख रुपयांची कमाई केली. ट्रेन अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली. चित्रपटाचा बजेट पाहता ही कमाई सरासरीपेक्षाही कमी असल्याचं म्हटलं जात आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/886081121594863621 रणबीर आणि कतरिनाचा 'जग्गा जासूस' 14 जुलै रोजी भारतातील 1800 पेक्षा जास्त स्क्रीन आणि परदेशातील 610 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाचे रिव्ह्यू फार चांगले आलेले नाहीत. समीक्षकांनी सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरण आदर्श यांनीही हा सिनेमा सहन करण्यापलिकडचा असल्याचं सांगितलं. https://twitter.com/taran_adarsh/status/886017686257500160
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP MajhaUddhav Thackeray BJP Special Report : मोदी-ठाकरे भेटीतील 'तो' किस्सा, सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान

IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 

Embed widget