एक्स्प्लोर

Ranbir Alia: आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वीच झाली होती ‘ज्युनिअर कपूर’ची प्लॅनिंग! रणबीर कपूरने केला उलगडा...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : सध्या बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रचंड चर्चेत आहेत.

Ranbir Kapoor, Alia Bhatt : सध्या बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रचंड चर्चेत आहेत. या जोडीचा बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपट देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. इतकचं नाही तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या आगमनाच्या आनंदामुळे ते आणखीन चर्चेत आले आहेत. लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यांतच त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

मात्र, आम्ही लग्नाआधीच आमच्या बाळासाठी प्लॅनिंग केले होते, याचा खुलासा खुद्द रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता.

आधीच केली होती बाळाची प्लॅनिंग!

सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तो माध्यमांना अनेक मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखती दरम्यान रणबीरने त्याच्या आणि आलियाच्या लग्नाविषयी आणि बाळाविषयी अनेक खुलासे केले आहेत. एका मुलाखती दरम्यान रणबीर कपूरला बाळासंदर्भात प्रश्न विचरण्यात आला होता. यावर रणबीरनेही बेधडक उत्तर दिले आहे. रणबीर म्हणाला, ‘मी आणि आलियाने लग्नापूर्वीच बाळाची प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा एखादा व्यक्ती चाळीशीच्या आसपास पोहचू लागतो, तेव्हा त्याला आपल्या जवळच्या माणसाची गरज असते. अशावेळी आपल्या स्वतःच्या मुलांशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही.’

लवकरच चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अभिनेते अमिताभ बच्‍चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार देखील ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत.

संबंधित बातम्या

Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Alia Bhatt Pregnant : आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग; लवकरच परतणार भारतात

Alia Bhatt Pregnancy Reactions : 'एवढ्या लवकर तर...'; आलिया- रणबीरनं 'गूड न्यूज' दिल्यानंतर फॅन्सच्या भन्नाट रिअॅक्शन्स

महत्त्वाच्या बातम्या

Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget