एक्स्प्लोर

रणवीर सिंहसोबत काम करण्यास रणबीर कपूरचा नकार

रणबीरने करण जोहरसोबत काम करण्यास का नकार दिला असेल, असा विचार तुम्ही करत असाल. रणवीर आणि रणबीरमधील समान धागा म्हणजे दीपिका पादूकोण.

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी 'तख्त' सिनेमाच्या स्टारकास्टवर नजर टाकली तर ती किती तगडी आहे हे समजेल. सिनेमात रणवीर सिंह आणि विकी कौशलही आहेत. खरंतर करणला या सिनेमात रणवीरसोबत विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरला घ्यायचं होतं. परंतु रणबीरने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे विकी कौशलची निवड करण्यात आली. रणबीरने करण जोहरसोबत काम करण्यास का नकार दिला असेल, असा विचार तुम्ही करत असाल. रणवीर आणि रणबीरमधील समान धागा म्हणजे दीपिका पादूकोण. एकेकाळी रणबीर आणि दीपिका रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही काळाने त्यांचं ब्रेकअप झाल्यावर दीपिका आणि रणवीरचं सूत जुळलं. दोघांनी जाहीर कबुली दिली नसली तरी ते आता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यामुळे रणबीरने रणवीरसोबत काम करण्यास नकार दिला असावा, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. रणवीर असलेल्या चित्रपटात काम न करण्याचा रणबीरचा निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आहे. तारखा कमी असल्याने रणबीरने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. तो सध्या ब्रह्मास्त्र, शमशेरा आणि लव्ह रंजन या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे 'तख्त' सिनेमाची कथा आवडूनही त्याने करणला नकार कळवला. दरम्यान, करणच्या 'तख्त' या सिनेमात रणवीर सिंहसह करीना कपूर खान, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. तर चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. करण जोहर स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. सुमरे दोन वर्षानंतर करण स्वत: चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी त्याने ऐश्‍वर्या, अनुष्का आणि रणबीर स्‍टारर 'ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Embed widget