एक्स्प्लोर

Bigg Boss 15 Rakhi Sawant: 5,10,15 नव्हे, राखीचे 'इतके' दात खोटे, एका दाताची किंमत 1 लाख!

Bigg Boss 15 Rakhi Sawant : बिग बॉस-14 मुळे अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) विशेष लोकप्रियता मिळाली होती.

Bigg Boss 15 Rakhi Sawant : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) करतो. बिग बॉसचा सध्या 15 वा सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये काही स्पर्धकांनी भाग घेतला आहे. बिग बॉसच्या मागील सिझनमुळे म्हणजेच बिग बॉस-14 मुळे अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) विशेष लोकप्रियता मिळाली होती. बिग बॉस-15  (Bigg Boss 15)  मध्ये देखील राखीने एन्ट्री घेतली आहे. नुकतीच शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. तिचे 16 दात खोटे असल्याचे तिने या शोमध्ये सांगितले आहे.  तिने या दातांची किंमत देखील सांगितली आहे. 
 
बिस बॉसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये राखीने तिच्या खोट्या दातांबद्दल माहिती दिली. तिने सांगितले,  तिचे 16 दात खोटे आहे. त्या दातांची किंमत 16 लाख रूपये आहे. म्हणजेच एका दाताची किंमत 1 लाख रूपये आहे.  राखीची ही गोष्ट ऐकून घरातील स्पर्धक तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) थक्क झाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीची संपत्ती
न्यू क्रेबने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंतकडे 37 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राखीकडे मुंबईत दोन प्लॅट आणि एक बंगला आहे. ज्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. राखीकडे 21.6 लाख रुपयांची एक फोर्ड कार आहे. राखीची सर्वाधिक कमाई स्टेज परफॉर्मेंसमधून होते. याव्यतिरिक्त ती भोजपुरी चित्रपटांमध्ये आयटम नंबरही करते. तसेच तिने अनेक बिजनेसमध्ये इन्वेस्टही केलं आहे.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande Wedding : लग्नपत्रिका झळकली! अंकिता-विकी 'या' ठिकाणी घेणार सात फेरे

Marathi movie Jhimma : झिम्माचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन आठवड्यांमध्ये सहा कोटींची कमाई

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Diwali: दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...
दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...
Anirudh Ravichander and Kavya maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर कधी अडकणार लग्नबंधनात? पाहुण्यांची यादी, वेडिंगची संपूर्ण माहिती समोर
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर कधी अडकणार लग्नबंधनात? पाहुण्यांची यादी, वेडिंगची संपूर्ण माहिती समोर
Suraj Chavan Daughter: 'माझी लाडाची लक्ष्मी...'; सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, मुलगी अन् पत्नीचं केलं औक्षण, लक्ष्मीपूजनाचा VIDEO व्हायरल
'माझी लाडाची लक्ष्मी...'; सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, मुलगी अन् पत्नीचं केलं औक्षण, लक्ष्मीपूजनाचा VIDEO व्हायरल
Kranti Redkar Sameer Wankhede: समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, अजितदादांच्या बहिणीला अश्रू अनावर
दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, अजितदादांच्या बहिणीला अश्रू अनावर
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Embed widget