एक्स्प्लोर

रजनीकांत-अक्षयचा 'रोबो 2' पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे. तब्बल साडे तीनशे कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात प्रत्येक गोष्ट भारतीय बनावटीची आहे. एखादा भव्य चित्रपट बनवताना त्यात तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट किंवा लोकेशन अशा गोष्टींसाठी आतापर्यंत परदेशाची निवड केली जात असे. मात्र रोबो 2 ची निर्मिती करताना याला फाटा देत पूर्णपणे देशांतर्गत गोष्टींचाच वापर करण्यात आला आहे. तांत्रिक बाजू साभाळणारे क्रू मेंबर्सही भारतीय आहेत. 'रोबो' चा सिक्वेल असलेला 'रोबो 2' ऑक्टोबर 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतसोबत अक्षय कुमार हा खलनायकाच्या भूमिकेत तर एमी जॅक्सनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो 2.0 चा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाईट हक्क झी टेलिव्हिजनने 110 कोटींना विकत घेतले आहेत. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम अंतिम टप्प्यात आहे. काही सीन्सचा अपवाद वगळता बहुतांश शूटिंग गेल्या वर्षी पार पडलं. पूर्णत: मेक इन इंडिया असलेला हा चित्रपट प्रत्यक्षात झाल्यानंतर काय कमाल करतो याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'धुरंधर 2'ची सिनेमागृहात सिंहगर्जना, 18 दिवसांत देशात 1000 कोटी पार! जगभरातील कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील
'धुरंधर 2'ची सिनेमागृहात सिंहगर्जना, 18 दिवसांत देशात 1000 कोटी पार! जगभरातील कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील
Gautami Patil On Ashok Kharat Case: अशोक खरातकडून केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...
अशोक खरातकडून केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...
Gaurav More Wife: गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम
गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम
South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
Sunetra Pawar Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
Embed widget