एक्स्प्लोर

चित्रपटात भरभरुन प्रेम, मात्र राजकीय पटलावर नाकारलेला थलैवा

रजनीकांत यांचा राजकीय इतिहास पाहता, जनतेने त्यांना नाकारलंच आहे. अभिनेता म्हणून चाहत्यांनी त्यांना जितकं भरभरुन प्रेम दिलं, तितकंच राजकीय पटलावर त्यांना झिडकारलं गेलं.

चेन्नई : चित्रपट अभिनेत्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. करुणानिधी, एमजीआर, जयललिता, विजयकांत अशा कित्येक कलाकारांनी चित्रपटातून सुरु केलेली कारकीर्द राजकीय आखाड्यापर्यंत नेली. या यादीत आणखी दोन कलाकाराची नाव जोडलं जाणार आहेत.. एक म्हणजे थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत... आणि दुसरा कमल हासन. रजनीकांत असो वा कमल हासन... दोघांनीही अनेक वेळा राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले जवळचे संबंध पाहता, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्या राज्यात भाजपचं अस्तित्वच नाही, तिथे थलैवा भाजपला पाठिंबा कसा देणार, असा प्रश्न होता. त्यातच रजनीकांत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन अनेकांना धक्का दिला आहे.

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, नव्या पक्षाची स्थापना

एआयएडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या वयोमानामुळे तेही राजकीयदृष्ट्या सक्रीय नाहीत. त्यामुळे रजनीकांत यांचा राजकीय उदय आशादायक मानला जात आहे. परंतु रजनीकांत यांचा राजकीय इतिहास पाहता, जनतेने त्यांना नाकारलंच आहे. अभिनेता म्हणून चाहत्यांनी त्यांना जितकं भरभरुन प्रेम दिलं, तितकंच राजकीय पटलावर त्यांना झिडकारलं गेलं. रजनीकांत यांचा राजकीय इतिहास 'जर जयललिता जिंकल्या, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकत नाही' असं वक्तव्य 21 वर्षांपूर्वी म्हणजे 1996 मध्ये रजनीकांत यांनी केलं होतं. त्यानंतर अण्णाद्रमुकचा सपाटून पराभव झाला होता. त्यावेळी रजनीच्या विधानातील ताकद पाहायला मिळाली. 1998 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रजनीकांतने भाजपला समर्थन दिलं होतं, मात्र भाजप फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यावेळी मात्र एआयएडीएमकेने 30, तर द्रमुकने 9 जागा जिंकल्या होत्या. 2004 मध्ये रजनीकांत यांनी पीएमकेला मतदान करण्याचं आवाहन केलं, मात्र पक्षाला एकही जागा मिळाली नाही. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींनी रजनीकांतची भेट घेतली होती. देशात भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी तामिळनाडूत भाजपला फारशी चमक दाखवता आली नाही तामिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री घेत रजनीकांत यांनी हादरे देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो कितपत यशस्वी होणार, हे येत्या काळात पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget