एक्स्प्लोर

रजनीकांत यांच्याकडून नदीजोड प्रकल्पासाठी एक कोटीची मदत

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना लोक देवाच्या ठिकाणी का मानतात याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नदीजोड प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं. रजनीकांत यांनी रविवारी पी. अय्यकन्नू यांच्या नेतृत्त्वाखालील 16 शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नदीजोड प्रकल्पाला पाठिंबा देत एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं. शिवाय या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्त्व करण्याचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ, असंही रजनीकांत यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात महानदी, गोदावरी, कृष्णा, पालारु आणि कावेरी या नद्या जोडणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. रजनीकांत यांनी या योजनेसाठी तात्काळ एक कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण, त्यांनी ही रक्कम पंतप्रधानांकडे सुपूर्द करावी, अशी विनंती त्यांना केल्याचं अय्याकन्नू यांनी सांगितलं. दरम्यान, रजनीकांत यांचा सक्रिय सहभाग पाहता, त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Revati Sule: रेवती सुळेच्या लग्नात अमृता फडणवीसांचा खास परफॉर्मेंस; रोमँटिक गाणं गायलं, सर्वांचं लक्ष वेधलं, VIDEO व्हायरल
रेवती सुळेच्या लग्नात अमृता फडणवीसांचा खास परफॉर्मेंस; रोमँटिक गाणं गायलं, सर्वांचं लक्ष वेधलं, VIDEO व्हायरल
Revati Sule Wedding Video: रेवती सुळेच्या लग्नात पवार बंधूंचा स्वॅग; युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स, बॉलिवूड गाण्यांवर धरला ठेका, VIDEO
रेवती सुळेच्या लग्नात पवार बंधूंचा स्वॅग; युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स, बॉलिवूड गाण्यांवर धरला ठेका, VIDEO
Bhootam Bhayam: हॉरर अन् कॉमेडीचा डबल डोस, रिलस्टार आता घाबरवणार अन् पोट धरुन हसवणार; 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?
हॉरर अन् कॉमेडीचा डबल डोस, रिलस्टार आता घाबरवणार अन् पोट धरुन हसवणार; 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?
Virat Kolhi: विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं
विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
Rahul Patil : ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीला चार आमदार गैरहजर, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अनुपस्थितीबाबत कारण सांगितलं, म्हणाले...
परभणीत मतमोजणी होती त्यामुळं आमदारांच्या बैठकीला गैरहजर, आमदार राहुल पाटील यांनी थेट कारण सांगून टाकलं...
Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
Keir Starmer: अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
Embed widget