एक्स्प्लोर

शिल्पा शेट्टीसह राज कुंद्राला अटकपूर्व जामीन, कुंद्राची चौकशी

भिवंडी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना ठाणे सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. 24 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राज कुंद्राने भिवंडीच्या कोनगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला. राज कुंद्रा आणि कंपनीचे संचालक दर्शित शाह यांनी भिवंडी पोलिस ठाण्यात हजेरी लावत जबाब नोंदवला. जवळपास तीन तास त्यांची चौकशी झाल्याची माहिती आहे. गुरुवार आणि शुक्रवारीही त्याला हजेरी लावावी लागणार आहे. भिवंडीचे कापड व्यावसायिक रवी भालोटिया यांनी राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी आणि बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या 3 संचालकांविरोधात 24 लाखांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. काय आहे प्रकरण? भिवंडीतील सरावली एमआयडीसी परिसरात रवी मोहनलाल भालोटिया यांच्या मालकीची 'भालोटिया एक्स्पोर्ट' कंपनी आहे. या ठिकाणी भालोटिया बेडशीट तयार करतात. शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा व भागीदार दर्शित इंद्रवन शाह, उदय कोठारी यांची बेस्ट डील टीव्ही प्रा. लि. ही ऑनलाईन कंपनी आहे. त्या माध्यमातून जुलै 2015 ते मार्च 2016 या कालावधीत भालोटिया एक्स्पोर्ट कंपनीकडून वेगवेगळ्या कॉल सेंटरमधून ईमेलने ऑर्डर नोंदवून वेळोवेळी बेडशीट विक्रीसाठी घेतल्या होत्या.

शिल्पा शेट्टीसह पती राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा

ग्राहकांना बेडशीट ऑनलाईन विकून आलेली रक्कम भालोटिया एक्स्पोर्ट कंपनीस देत होते. परंतु मार्चअखेर या कंपनीकडून 24 लाख 12 हजार 877 रुपये रवी भालोटिया यांनी वेळोवेळी मागणी करुनही न मिळाल्याने त्यांनी कंपनीशी विविध प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क न झाल्याने मुंबईतील बेस्ट डील टीव्ही प्रा. लि. येथील अधिकृत कार्यालयाला त्यांनी भेट दिली. कार्यालय बंद असल्याचं लक्षात आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं रवी भालोटिया यांच्या लक्षात आलं. त्यानंतर भालोटियांनी कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरोधात भादंवि 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Embed widget