एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवरील 'रईस' आणि 'सुलतान'ची टक्कर टळली

मुंबई : बॉक्स ऑफिसवर किंग खान शाहरुखचा 'रईस' आणि सुपरस्टार सलमान खानचा 'सुलतान' यांची टक्कर पाहायला मिळणार नाही. कारण 'रईस'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट 'ईद'ला रिलीज होणार अशी चर्चा होती.

सलमान आणि 'सुलतान'च्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार

  शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि माहिरा खानचा स्टारर 'रईस' आता 27 जानेवारी, 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे, असं चित्रपटाचे निर्माते रितेश सिद्धवानी यांनी सांगितलं.

'सुलतान' मध्ये अनुष्काचा देसी आणि रफ अँड टफ अंदाज

"दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट मागे-पुढे करणं योग्य ठरेल, कारण कमाईच्या बाबतीत कोणत्याही सिनेमाचं नुकसान व्हायला नको," असं शाहरुखने एका मुलाखतीत  सांगितलं होतं.

'सुलतान'च्या सेटवर सलमान रडला!

"आदित्य चोप्रा (सुलतानचा निर्माता) आणि फरहान अख्तर (रईसचा निर्माता) दोघेही माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी मी आदित्य आणि सलमानशी बोलेन. तसंच याआधी मी फरहानशी चर्चा केली आहे. मात्र आम्हाला प्रदर्शनाची तारीख बदलण्याची गरज वाटली तर आमच्यापैकी कोणीतरी तारीख बदलू," असं शाहरुखने सांगितलं.  

'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान

शाहरुख आणि निर्मात्यांना 'रईस'ची रिलीज डेट बदल्याबाबत कोणताही इगो प्रॉब्लेम नाही, असंही शाहरुख म्हणाला.

'सुलतान'मधील सलमानच्या रांगडेपणाला फोटोशॉपची साथ?

राहुल ढोलकिया 'रईस'चा दिग्दर्शक आहे. एक्सेल  एंटरटेन्मेंट आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Sawant On Arijit Singh Success: 'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक
Tukaram Mundhe On Preity Zinta Mallika Sherawat: 'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'
'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Shivsena Leader Shivajirao Shinde: मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget