एक्स्प्लोर
'या' म्युझिक व्हिडीओमुळे कंदील बलोचची हत्या?
लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येमुळे अनेक जण अद्याप सावरले नाहीत. कंदीलचा भाऊ वासिमनेच तिची गोळ्या घालून हत्या केली. कुटुंबाची प्रतिष्ठेसाठी भावाने कंदीलची हत्या केल्याचं समजतं.
विविध कारणांमुळे कंदीलची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे म्युझिक व्हिडीओ. 7 जुलै रोजी कंदीलचा 'बॅन' हा वादग्रस्त व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच वासीमने कंदीलाचा खून केल्याचं समजतं.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
कंदील बलोचची 3 लग्नं, 7 वर्षांचा मुलगा, घटस्फोटित पतीचा दावा
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाकडून हत्या
कंदील बलोच विराट कोहलीच्या प्रेमात, ट्विटरवर जाहीर कबुली
कोहली, आफ्रिदी ते मोदी, कंदील बलोचची बेधडक वक्तव्य
मोदीजी, आम्हाला घाबरुन राहा, पाक अभिनेत्रीच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल
पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोंडसुख!
‘पाकिस्तानने भारताला हरवल्यास स्ट्रिप डान्स करेन’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement