एक्स्प्लोर

तापी नदीत 'पद्मावत'विरोधात निदर्शने, ठिकठिकाणी विरोध

करणी सेना, रजपूत संघर्ष सेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.

मुंबई: राजस्थान,गुजरातमध्ये पद्मावत सिनेमाला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्रातही ठिकठिकाणी विरोध वाढताना दिसत आहे. करणी सेना, रजपूत संघर्ष सेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. मुंबई मुंबईत करणी सेनेच्या 50 कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आलं. धुळ्यात तापी नदीत आंदोलन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील राजपूत समाजाच्यावतीनं पद्मावत सिनेमाला संपूर्ण देशात बंदी आणावी या मागणीसाठी तापी नदीत उतरून आंदोलन सुरु केलं. लहान मुलं, मुली, महिला देखील या आंदोलनात सहभागी झाले. तापी नदीत 'पद्मावत'विरोधात निदर्शने, ठिकठिकाणी विरोध राजपूत समाजाच्यावतीने धुळे जिल्ह्यात चिमठाणे, तसेच धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, उद्या सर्व समाजाच्यावतीने शिंदखेडा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, तापी नदीत आंदोलन करणाऱ्यांपैकी केदार गिरासेयांची प्रकृती खालावल्याची माहिती आंदोलकांनी दिली. नाशिकमध्ये आंदोलन नाशिकमधील गंगापूर धरण प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 35 आंदोलकांना धरणाच्या बाहेरील प्रवेशद्वारावर पोलिसांनी ताब्यात घेतले. अकोला- उद्या 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजपूत समाजाचे वसंत टाँकीजसमोर निदर्शन, बॅनर-पोस्टर लावण्यास केला मज्जाव. येवला येथे राजपूत संघर्ष समिती तर्फे मोटरसायकल रॅली काढून निदर्शने.पद्मावती सिनेमाला विरोध करण्यासाठी मोटरसायकल रॅली काढून विरोध केला. अहमदाबादेत टोकाचा विरोध अहमदाबादमध्ये पद्मावत चित्रपटाला होणारा विरोध टोकाला पोहोचला. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधील चित्रपटगृहांबाहेरील गाड्यांना आग लावली, तर चित्रपटगृहात तोडफोड केली. शहरातील वस्त्रापूर आल्फावन मॉल, हिमालया मॉल, तसेच पीव्हीआर मॉल बाहेर उभ्या गाड्यांना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आग लावली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. मनसेचा पद्मावतला पाठिंबा तर इकडे महाराष्ट्रात मनसेनं पद्मावत चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर मनसे या सिनेमाच्या दिग्दर्शक-कलावंतांच्या संरक्षणासाठी सक्षम आहे. असं मनसेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget