एक्स्प्लोर

जर्मनीतील मोदी भेटीवेळीच्या प्रियंका चोप्राच्या ड्रेसवर चहूबाजूंनी टीका

बर्लिन : आपल्या नवनवीन ड्रेसेसमुळं बॉलिवूडची देसी गर्ल नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण सध्या मोदी भेटीवेळी तिनं परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. सध्या प्रियंका चोप्रा आपल्या आगामी बेवॉच सिनेमाच्या प्रमोशनसाठी जर्मनीत आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही चार दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या निमित्त जर्मनीत आहेत. त्यामुळे काल प्रियांका चोप्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची जर्मनीतल्या बर्लिनमध्ये भेट घेतली. प्रियांका चोप्रानं मोंदींसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तसंच आपल्या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारही तीनं मानले होते. पण यावेळी तीनं घातलेल्या पांढऱ्या वन पीसवरून सोशल मिडियावर तीची खिल्ली उडवण्यात आली आहे. तिची हेअरस्टाईल, लीपस्टीक आणि मेकअपवरूनचं सोशल मिडियावर चर्चा रंगल्या आहेत.
Legs for days.... #itsthegenes with @madhuchopra nights out in #Berlin #beingbaywatch A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on
दरम्यान, सोशल मीडियात आपले फोटो ट्रोल होत असल्याचे पाहून नेटीझन्सला प्रियंकानं प्रत्युत्तर दिलं आहे. इंस्टाग्रामवर तिनं आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करुन प्रतिकात्मक संदेश दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय...'; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट
'दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय...'; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट
Ghabadkund Box Office Day 4: 'राजा शिवाजी','देऊळ बंद 2'नंतर आता 'घबाडकुंडनं' बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; सर्वांना धूळ चारून 2026 ची सर्वात मोठी फिल्म ठरणार?
'राजा शिवाजी','देऊळ बंद 2'नंतर आता 'घबाडकुंडनं' बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; सर्वांना धूळ चारून 2026 ची सर्वात मोठी फिल्म ठरणार?
Alka Yagnik Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार स्विकारताना घ्यावा लागला आधार, चालणंही अवघड, अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO
अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार स्विकारताना घ्यावा लागला आधार, चालणंही अवघड, अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO
Dawood Ibrahim Madly In Love With Anita Ayoob: ना मंदिकिनी, ना जॅस्मीन... 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम? हिरोईनसाठी प्रोड्युसरलाही संपवलेलं
ना मंदिकिनी, ना जॅस्मीन... 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम? हिरोईनसाठी प्रोड्युसरलाही संपवलेलं

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
Pune Crime Siya Goyla: लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिंग अलाऊड नाही
लग्नापूर्वीच सिया गोयलला सासूची वॉर्निंग, तुला एकाही पार्टीला पाठवणार नाही, आमच्या घरात ड्रिकिंग अलाऊड नाही
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
Embed widget