एक्स्प्लोर

प्राची देसाईचा नैसर्गिक फंडा, पुण्यात सेंद्रीय शेती करणार

मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईच्या 'अझर'मधील भूमिकेचं कौतुक आहे. मात्र या हरहुन्नरी अभिनेत्रीला अभिनयाव्यतिरिक्त शेतीचीही आवड असल्याचं समोर आलं आहे. प्राचीला तिच्या फार्म हाऊसवर सेंद्रिय शेती करण्याची इच्छा आहे.   पुण्याजवळ देसाई कुटुंबाचा एक प्लॉट आहे. या जागेवर भाज्यांची शेती करण्याची सर्वतोपरी जबाबदारी प्राचीने उचलली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे प्राचीचा भर असणार आहे.   आरोग्यदायी लाईफस्टाईलकडे प्राची देसाईचा ओढा असल्यामुळे स्वतःच सेंद्रिय शेती करुन योग्य तो आहार घेण्याकडे तिचा कल आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी नोकर ठेवण्याऐवजी स्वतःच इत्यंभूत माहिती घेऊन शेती करण्याची तिची इच्छा आहे.   प्राची सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी, मातींचे गुणधर्म, कुठल्या भाज्या किंवा फळं कोणत्या हवामानात घ्यावात अशी सर्व माहिती ती तज्ज्ञांकडून घेत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात प्राचीच्या हाती नांगर दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.     अभिनेत्री प्राची देसाईने 2006 मध्ये झी टीव्हीवरील सुप्रसिद्ध कसम से मालिकेतून टीव्ही पदार्पण केलं. त्यानंतर झलक दिखला जामध्येही ती झळकली होती. 2008 मध्ये तिने रॉक ऑन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तिचे वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, बोलबच्चन, एक व्हिलन, अझर यासारखे चित्रपट गाजले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
Sunita Ahuja On Govinda And Komal Rani Swarnakar Relationship: 'गोविंदानं कुणासोबतही रहावं, फक्त खूश रहावं...'; कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' पोस्टनंतर सुनीता अहुजाचा सूर बदलला, VIDEO
'गोविंदानं कुणासोबतही रहावं, फक्त खूश रहावं...'; कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' पोस्टनंतर सुनीता अहुजाचा सूर बदलला, VIDEO
Ranbir Kapoors Ramayana Release Date: 'रामायण'च्या रिलीज डेटमध्ये बदल; रणबीर कपूरचा चित्रपट कधी रिलीज होणार? 'या' तारखेला होणार ग्रँड रिलीज
'रामायण'च्या रिलीज डेटमध्ये बदल; रणबीर कपूरचा चित्रपट कधी रिलीज होणार? 'या' तारखेला होणार ग्रँड रिलीज
Shruti Marathe Reply Vidyadhar Joshi Kalavant Dhol Tasha Pathak: ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'
ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget