एक्स्प्लोर

Prabhu Deva Birthday: मुलाच्या निधनानंतर कोसळला होता दु:खाचा डोंगर, पत्नी पासून झाला विभक्त; जाणून घ्या भारताचा 'मायकल जॅक्सन' प्रभूदेवाबद्दल

प्रभूदेवाचा (Prabhu Deva) आज 50 वा वाढदिवस आहे.तो भारताचा मायकल जॅक्सन कसा झाला? त्याबद्दल जाणून घेऊयात...

Prabhu Deva Birthday: भारतातील टॉप डान्सर आणि कोरिओग्राफर असणाऱ्या प्रभूदेवाचा (Prabhu Deva) आज 50 वा वाढदिवस आहे. प्रभूदेवा हा केवळ डान्सर नाही तर अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहे. प्रभूदेवानं त्याच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रभूदेवा याची भारताचा मायकल जॅक्सन अशी ओळख आहे. तो भारताचा मायकल जॅक्सन कसा झाला? त्याबद्दल जाणून घेऊयात...

प्रभूदेवाचे (Prabhu Deva) वडील हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. 1994 मध्ये प्रभूदेवनं 'निधू' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून एन्ट्री  केली.  यानंतर प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपटात काम केले केले. प्रभूदेवाची लोकप्रियता त्यावेळी वाढत होती. त्यावेळी तो एका चित्रपटाचे 50 लाख रुपये मानधन घेत होता. हळूहळू प्रभूदेवानं दिग्दर्शन क्षेत्रात देखील काम करण्यास सुरुवात केली. 'मुक्काला मुकाबला' (Muqabla) या गाण्यामध्ये प्रभूदेवाने डान्स केला. त्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

प्रभूदेवाला त्यांच्या नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. प्रभूदेवाला भारताचा मायकल जॅक्सन, असंही म्हटलं जातं. ABCD या चित्रपटामध्ये देखील प्रभूदेवानं काम केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prrabhudeva (@prabhudevaofficial)

पत्नीपासून झाला विभक्त

प्रभूदेवानं 1995 मध्ये रामलथसोबत (Ramlath) लग्न केले. रामलथ ही देखील नृत्यांगना आणि कोरिओग्राफर होती. लग्नानंतर प्रभूदेवा आणि रामलथ यांना तीन मुले झाली, मात्र मोठा मुलगा बसवराजू सुंदरम याचे 2008 मध्ये निधन झाले त्यानंतर 3 वर्षांनी प्रभूदेवा रामलथपासून विभक्त झाला.

नयनतारासोबत जोडलं गेलं नाव

प्रभूदेवा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी प्रभूदेवाचं नाव अभिनेत्री नयनतारासोबत (Nayanthara) जोडलं जात होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील प्रभूदेवा आणि नयनतारा हे एकत्र दिसले होते.

प्रभूदेवाचा चाहता वर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रभूदेवा हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 466K फॉलोवर्स आहेत.  आज प्रभूदेवाच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या:

Entertainment News Live Updates 03 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget