एक्स्प्लोर

Adipurush Online Leak: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपट लीक

Adipurush Online Leak: 'आदिपुरुष' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. हा चित्रपट लीक झाला आहे.

Adipurush Online Leak:  2023 वर्षाचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) आज (16 जून)  थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभासने (Prabhas) प्रभू श्री रामाची भूमिका साकारली आहे तर क्रिती सेनननं (Kriti Sanon) या चित्रपटात  जानकी ही भूमिका साकारली होती. 'आदिपुरुष' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. कारण 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच तो काही वेबसाइटवर ऑनलाइन लीक (Adipurush Online Leak) झाला आहे.

ओम राऊतनं (Om Raut) दिग्दर्शित केलेला 'आदिपुरुष'  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करेल, असं म्हटलं जात आहे.  पण आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच लीक झाला आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये पायरेटेड वेबसाइट्स तमिलरॉकर्स, फिल्मझिला, मूव्हीरुल्झ आणि अनेक ऑनलाइन पायरसी वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला आहे.  हा चित्रपट केवळ  डाउनलोड करण्यासाठीही ऑनलाइन लीक झाला आहे.

'आदिपुरुष'  हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे, तर काही लोक या चित्रपटातील वीएफएक्स खराब आहे, असं म्हणत आहेत. अशातच आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

आदिपुरुष चित्रपटातील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 

काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील  राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Adipurush Movie Review : अत्यंत निराशाजनक प्रभासचा 'आदिपुरुष'; वाचा रिव्ह्यू...

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget