एक्स्प्लोर

Adipurush OTT: थिएटरनंतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रभासचा 'आदिपुरुष' होणार रिलीज; एवढ्या कोटींची झाली डील?

थिएटरनंतर 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे.

Adipurush OTT:  अभिनेता  प्रभास   (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)   यांचा 'आदिपुरुष' (Adipurush)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' या चित्रपटाची टीम चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी  रिलीज होणार आहे. थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या  मेकर्सनं एका ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर कोट्यवधींची डील केली आहे, असं म्हटलं जात आहे. 

आदिपुरुष चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास 50 दिवसांनी 'आदिपुरुष'  हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. यासाठी  'आदिपुरुष' या चित्रपटाच्या  मेकर्सनं  250 कोटी रुपयांची डील केली आहे, असं म्हटलं जात आहे. 

आदिपुरुषनं रिलीज आधीच कमावले कोट्यवधी रुपये

एका रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या चित्रपटामं रिलीज आधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या चित्रपटाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

आदिपुरुष चित्रपटामधील गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं 

काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील  राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

आदिपुरुष या चित्रपटात  प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे.  ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Adipurush : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर करणार धमाका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी विकले गेले 36,000 तिकिटे

महत्त्वाच्या बातम्या

Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Ravi Kishan Childhood Secret: 'माझ्या पापाने मला संपवलं असतं...'; वडिलांच्या भीतीने रवि किशन यांनी सोडलं होतं घर, चूक काय होती?
'माझ्या पापाने मला संपवलं असतं...'; वडिलांच्या भीतीने रवि किशन यांनी सोडलं होतं घर, चूक काय होती?
Nivedita Saraf Aadesh Bandekar: निवेदिता सराफ अन् आदेश बांदेकरांचा भावुक क्षण; राखी बांधली, नंतर दिली खास भेट, PROMO व्हायरल
निवेदिता सराफ अन् आदेश बांदेकरांचा भावुक क्षण; राखी बांधली, नंतर दिली खास भेट, PROMO व्हायरल
Kangana Ranaut Abhijeet Dipke: 12वी पास कंगना रणावत,अमेरिकेत शिकलेला अभिजीत दिपके; कुणाचं इंग्रजी भारी? अभिनेत्रीने VIDEO शेअर करत उडवली खिल्ली
12वी पास कंगना रणावत,अमेरिकेत शिकलेला अभिजीत दिपके; कुणाचं इंग्रजी भारी? अभिनेत्रीने VIDEO शेअर करत उडवली खिल्ली

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Dipali Sayyad and Rupali Chakankar: रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत; दिपाली सय्यद यांचा आरोप
रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत; दिपाली सय्यद यांचा आरोप
Embed widget