एक्स्प्लोर
Advertisement
मनसे नेते अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबई : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी धमकावल्याप्रकरणी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, रितेश म्हणतो...
या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे. पोलिसांनी कलम 149 अंतर्गत ही नोटीस पाठवली आहे.48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात देश सोडा, अन्यथा परिणामांना सामोरं जा, अशी धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तानी कलाकार असलेल्या शाहरुख खानच्या 'रईस' आणि ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे.‘झी जिंदगी’वरील पाक कलाकारांच्या मालिका बंद करणार
पोलिसांनी नोटीस पाठवली तरी आम्ही आंदोलन करणारच, असं अमेय खोपकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. संबंधित बातम्याअबू आझमींचं राज ठाकरेंना थेट आव्हान
शाहरुखच्या ‘रईस’ला मनसेचा विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement