एक्स्प्लोर

Planet Marathi Ott : ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची वर्षपूर्ती; प्रेक्षकांना देणार खास भेट

गेल्या वर्षभरापासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे दर्जेदार आशय देत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Planet Marathi Ott : ‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी आणत असते. जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्रेक्षकांच्या मनात स्थान प्रस्थापित केले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ पहिली वर्षपूर्ती साजरी करत आहे. भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी 'ओटीटी’चे लॉंचिंग करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे दर्जेदार आशय देत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

पहिल्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत संजय जाधव दिग्दर्शित आणि प्लॅनेट मराठी निर्मित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट 15 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. सांगितीक मैफल घडवणाऱ्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे हे कलाकार मुख्य भुमिकेत झळकत आहे. 

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “गेल्या वर्षी लॉंच झालेले जगातील पहिले मराठी ओटीटी म्हणुन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ नावारूपात आले. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने गेल्या वर्षभरापासून एका पेक्षा एक दर्जेदार वेबसीरिज, वेबफिल्म तसेच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रिघ लावली आहे. ‘जुन’, ‘अनुराधा’, ‘रानबाजार’, ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘प्लॅनेट मराठी’कडून प्रेक्षकांच्या आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या आगामी वर्षात भव्य, मनोरंजनात्मक आशय प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ मधील गाण्यांना प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत आहे. वर्षपुर्तीचे औचित्यसाधत आमचा सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ 31 ऑगस्टपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर झळकणार आहे.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
Janak Upcoming Movie: तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget