एक्स्प्लोर

Pasoori Nu Reactions : 'गाणं असं रिक्रिएट करा की चार लोकं शिव्या...'; 'पसूरी' चा रिमेक ऐकल्यानंतर भडकले नेटकरी

'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'पसूरी' या गाण्याचे 'पसूरी नू' (Pasoori Nu) हे  रिमेक व्हर्जन रिलीज केलं आहे.

Pasoori Nu Reactions : पाकिस्तानी गायक अली सेठी (Ali Sethi)  आणि शेह गिल (Shae Gill) यांचे 'पसूरी' हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कोक स्टुडिओचे हे गाणे अनेक महिन्यांपासून प्रत्येक म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे. आता    कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'पसूरी' या गाण्याचे 'पसूरी नू' (Pasoori Nu) हे  रिमेक व्हर्जन रिलीज केलं आहे. 'पसूरी नू' गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात 'पसूरी नू' गाण्यावर नेटकऱ्यांनी दिलेली रिअॅक्शन... 

 अरिजीत सिंह आणि तुलसी कुमार यांनी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील  'पसूरी नू'  हे गायलं आहे. या गाण्याला रोचक  कोहली आणि अली सेठी यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याचे गीतकार  गुरप्रीम सेनी आणि  अली सेठी हे आहेत.  'पसूरी नू'  गाण्याला अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट करत लिहिलं, गाणं असं रिक्रिएट करा की चार लोक शिव्या देण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाहीत.' पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट्स...

कधी रिलीज होणार 'सत्यप्रेम की कथा'? 

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी  'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कार्तिक-कियारासह गजराज राव आणि सुप्रिय पाठकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या

Satyaprem Ki Katha Trailer : 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर आऊट; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ, चांदीचे दर 7000 रुपयांनी वाढले, सोनं किती रुपयांनी महागलं? 
सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ, चांदीचे दर 7000 रुपयांनी वाढले, सोनं किती रुपयांनी महागलं? 
मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा

व्हिडीओ

Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ, चांदीचे दर 7000 रुपयांनी वाढले, सोनं किती रुपयांनी महागलं? 
सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ, चांदीचे दर 7000 रुपयांनी वाढले, सोनं किती रुपयांनी महागलं? 
मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा
PMC Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
Embed widget