एक्स्प्लोर

चित्रपटात पुनरागमनाच्या निर्णयामुळे वीणा मलिकचा घटस्फोट

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक तीन वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत आहे. वीणाचा चित्रपटसृष्टी पुनरागमनाचा निर्णय न पटल्याने त्यांचा काडीमोड होत असल्याचं वृत्त आहे. 'मिसमालिनी.कॉम' या वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे. 'बिग बॉस'च्या घरात अभिनेता अश्मित पटेलसोबतच्या जवळीकतेमुळे पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक चर्चेत होती. मात्र शो संपताच दोघांचं कथित प्रेम प्रकरण संपुष्टात आलं आणि वीणाने दुसरीकडे सूत जमवलं. डिसेंबर 2013 मध्ये वीणा असाद खट्टकशी दुबईत विवाहबद्ध झाली. चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करण्याचा वीणाचा मानस होता. मात्र तो न पटल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाले. एक वर्षांचा मुलगा अमल आणि दोन वर्षांचा मुलगा अबराम यांची काळजी वीणाने घ्यावी, अशी असादची इच्छा होती. मात्र वीणाने त्याचं म्हणणं न ऐकल्यामुळे ते वेगळे राहायला लागले. जानेवारी महिन्यापासून दोघं वेगवेगळे राहत आहेत, त्यानंतर वीणाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. असादने मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही, किंवा कोर्टातही हजर झाला नाही. त्यामुळे कोर्टाने वीणाची मागणी मान्य केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis On Swara Bhaskar Jauhar Controversy: 'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस, प्रकरण नेमकं काय?
'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस
Ameesha Patel On Hardik Pandya: 'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
Hanuman Ansh Box Office Collection: ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
Actress And Influencer Jail Experience: 'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव
'मला 27वेळा विवस्त्र केलंय, नको तिथे स्पर्श करुन तपासलंय अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तुरूंगातील भयंकर अनुभव

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
Spiritual: आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
आत्महत्येचे विचार मनात येतात तेव्हा काय करावे? गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा मानव जातीसाठी मोलाचा सल्ला, जाणून घ्याच...
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
iPhone Duo Marathi News: युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Embed widget