एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या 5 वेबसाईटवर ‘सायबर स्ट्राईक’, बिग बींचं ट्विटर हॅण्डल हॅक केल्याचा बदला

पाकिस्तानच्या ज्या वेबसाईटस हॅक करण्यात आल्यात त्यांच्या होमपेजवर अमिताभ बच्चन आणि भारतीय तिरंग्याचा फोटो दिसून येत आहे. तसेच वेबसाईटस ओपन होताच वंदे मातारम गाण्याचे बोल ऐकू येत आहेत.

मुंबई : सोमवारी (10 जून) रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. आज मंगळवारी या अकाऊंट हॅक करणाऱ्यांचा बदला घेण्यात आला आहे. या बदल्यात पाकिस्तानच्या 5 वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या ज्या वेबसाईटस हॅक करण्यात आल्यात त्यांच्या होमपेजवर अमिताभ बच्चन आणि भारतीय तिरंग्याचा फोटो दिसून येत आहे. तसेच वेबसाईटस ओपन होताच वंदे मातारम गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. त्यामुळं अमिताभ यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा सायबर स्ट्राईक असल्याचं बोललं जातं आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी (10 जून) रात्री हॅक करण्यात आलं होतं. हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. सोबतच बायोमध्ये 'लव्ह पाकिस्तान' असं लिहिलं होतं. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या हॅकर्सनी ही नसती उठाठेव केल्याचं कळतंय. मात्र पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक करून हिशेब चुकता केलायाचं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या 5 वेबसाईटवर ‘सायबर स्ट्राईक’, बिग बींचं ट्विटर हॅण्डल हॅक केल्याचा बदला अमिताभ बच्चन ट्विटरवर फारच अॅक्टिव्ह असतात आणि इथे त्यांचे 3.74 कोटी फॉलोअर्स आहेत. दररोज ट्विटरद्वारे ते आपले विचार नेटिझन्ससोबत शेअर करतात. ट्व‍िटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन अमिताभ आपल्या चाहत्यांना त्यांच्या प्रत्येक घडमोडींची माहिती देत असतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?
सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget