एक्स्प्लोर

‘याड लागलं’ची चाल, ‘धडक’चं नवं गाणं रिलीज

‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. या गाण्याला 'सैराट'मधील 'याड लागलं' गाण्याची चाल दिली आहे.

मुंबई : सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’ या सिनेमातील तिसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘पहली बार’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला अजय गोगावले यांनी आवाज दिला असून अजय-अतुल या सुपरहिट जोडीने संगीत दिलं आहे. सैराटप्रमाणेच ‘धडक’च्या गाण्यातही सुंदर व्हिडीओग्राफी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘धडक’मध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत असतानाचा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. ‘पहली बार’ हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘धडक’मधील ‘झिंगाट’ हे गाणं रिलीज झालं होतं. पण मराठीतील ‘झिंगाट’च्या तुलनेत हिंदीतील ‘झिंगाट’ गाणं प्रेक्षकांना विशेष आवडलं नव्हतं. अनेकांनी ‘झिंगाट’च्या हिंदी व्हर्जनवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. 'धडक' हा नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सैराट'मध्ये आर्ची-परशाची जोडी होती, तर 'धडक'मध्ये मधुकर आणि पार्थवी अशी मुख्य व्यक्तिरेखांची नावं आहेत. सैराटची कथा सोलापुरात घडते तर धडकमध्ये राजस्थानची पार्श्वभूमी आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शशांक खैतानने पेलली आहे. 'धडक' चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील 'तेरे नाम की कोई धडक है ना' आणि झिंगाट ही 'धडक'मधील गाणी रिलीज झाली आहेत.
संबंधित बातम्या :
VIDEO : तेरे नाम की कोई... 'धडक'मधील गाणं रिलीज
'धडक'साठी जान्हवीला सर्वात कमी फी, तर ईशानला किती?
VIDEO : 'धडक'चा ट्रेलर रिलीज!
'सैराट'च्या गाण्यांची हवा हिंदीत, 'धडक'मध्येही 'झिंगाट
‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो समोर
लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Struggle Life: दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या एका संधीचं सोनं केलं अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आज मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखलं का कोण?
दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या एका संधीचं सोनं केलं अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आज मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखलं का कोण?
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' सिनेमाचे धमाकेदार 50 दिवस, बॉक्स ऑफिसवर रचला 100 कोटींच्या विक्रम, अन् आता...
'राजा शिवाजी' सिनेमाचे धमाकेदार 50 दिवस, बॉक्स ऑफिसवर रचला 100 कोटींच्या विक्रम, अन् आता...
Ramayana Clash With Jailer 2: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'थलाइवा'शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश', चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला
4000 कोटींच्या 'रामायण'ची 'थलाइवा'शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश', चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला
Welcome To The Jungle Amruta Fadnavis Latest Song: 'वेलकम टू द जंगल'चं नवं गाणं चर्चेत; अमृता फडणवीस यांचा सुरेल ठसा, 'दीवाने हैं' गाण्यात अक्षय-रवीनाच्या केमिस्ट्रीची जुनी जादू
'वेलकम टू द जंगल'चं नवं गाणं चर्चेत; अमृता फडणवीस यांचा सुरेल ठसा, 'दीवाने हैं' गाण्यात अक्षय-रवीनाच्या केमिस्ट्रीची जुनी जादू

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष, धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष, धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
Best Bus Strike: मुंबईकरांचे आजही हाल, प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचारी संपावर ठाम! बससेवा ठप्पच राहणार
मुंबईकरांचे आजही हाल, प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ; बेस्ट कर्मचारी संपावर ठाम! बससेवा ठप्पच राहणार
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Sushma Andhare Shivsena Vardhapan Din: कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Embed widget