एक्स्प्लोर

पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक बॉलिवूडच्या वाटेवर

वोह सात दिन सारख्या चित्रपटांमुळे गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा प्रियांक हा मुलगा.

मुंबई : बॉलिवूड दिवा श्रद्धा कपूरचा मावसभाऊ आणि प्रख्यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. थिएटर वर्कशॉप, डान्स आणि जिम अशी सर्वांगीण मेहनत घेत प्रियांक व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचा प्रयत्न करत आहे. वोह सात दिन सारख्या चित्रपटांमुळे गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा प्रियांक हा मुलगा. प्रियांकच्या रक्तातच अभिनय भिनल्याचं पद्मिनी यांनी 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तो बऱ्याच महिन्यांपासून डान्स शिकत आहे. थिएटरचे वर्कशॉप करत आहे. 'फटा पोस्टर निकला हिरो' सिनेमासाठी राजकुमार संतोषींना त्याने सहाय्यही केलं, असं पद्मिनी कोल्हापुरे सांगतात. लहानपणापासूनच त्याला ऑफर येत होत्या, मात्र ती वेळ योग्य नव्हती, असं पद्मिनींना वाटतं. पद्मिनी, शिवांगी आणि तेजस्विनी या कोल्हापुरे भगिनींची पुढची पिढीही चित्रपटसृष्टीत आहे. श्रद्धा आणि सिद्धांत कपूर यांनी बॉलिवूडमध्ये नशिब आजमवल्यानंतर प्रियांकही आता पदार्पणाच्या तयारीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
Embed widget