एक्स्प्लोर

'पद्मावती'च्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले

पद्मावती चित्रपटाच्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले आहेत. पद्मावती सिनेमाला समर्थन दर्शवण्यासाठी आज देशभरात चित्रपटांचं शुटिंग सुरू असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन करण्यात आलं.

मुंबई : पद्मावती चित्रपटाच्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक एकवटले आहेत. पद्मावती सिनेमाला समर्थन दर्शवण्यासाठी आज देशभरात चित्रपटांचं शुटिंग सुरू असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन करण्यात आलं. भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका दिग्दर्शकांच्या संघटनेनं हे आंदोलन केलं. गोरेगावमधील फिल्म सिटीत झालेल्या आंदोलनात कलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन,टेक्निकल स्टाफ असे जवळपास 800 जण सहभागी झाले होते. फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर या आंदोलनात चित्रपट क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या 19 संघटना सहभाग नोंदविला. या सर्वांनी 15 मिनिट शूटिंग बंद ठेऊन आंदोलन केलं. सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर काही राजपूत संघटनांनी दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळीला धमकी दिली आहे. मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी दरम्यान, सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फिल्म इंडस्ट्री अपमतलबी असल्याचं वक्तव्यं केलं आहे. संबंधित बातम्या 'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

महत्त्वाच्या बातम्या

Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget