एक्स्प्लोर

बहुप्रतीक्षित 'पद्मावती'चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!

सुफी कवी मल्लिक मुहम्मद जायसी यांनी अलाऊद्दीन खिलजी आणि पद्मावती यांच्यातील प्रसंग लिहिले होते. पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाऊद्दीन खिलजीने मोठी आक्रमणं केली होती.

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका आणि संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'पद्मावती' सिनेमाचा लोगो रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या नावाचा लोगो रिलीज केला असून, उद्या पहिला लूक रिलीज करण्यात येणार आहे. 'बाजीराव मस्तानी' सिनेमानंतर संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या नावाचा लोगो सोशल मीडियावरुन रिलीज करण्यात आला. https://twitter.com/taran_adarsh/status/910437501059219457 संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह हा अलाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण ही राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. सुफी कवी मल्लिक मुहम्मद जायसी यांनी अलाऊद्दीन खिलजी आणि पद्मावती यांच्यातील प्रसंग लिहिले होते. पद्मावतीला मिळवण्यासाठी अलाऊद्दीन खिलजीने मोठी आक्रमणं केली होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' सिनेमा बिग बजेट आहे. रणवीर आणि दीपिका यांनी याआधीही संजय लीला भन्साळींसोबत काम केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MTV Splitsvilla 16 Preet Singh Physically Assaulted: डोळे सुजले, दात तुटला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून मारहाण, चेहऱ्यावरचे व्रण पाहून चाहते हादरले VIDEO
डोळे सुजले, दात तुटला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून मारहाण, चेहऱ्यावरचे व्रण पाहून चाहते हादरले VIDEO
Sufyan Nadiadwala Looks Like Salman Khan: 'सलमान खानचा लेक असता, तर सेमटू सेम...'; 'या' स्टारकीडला पाहून लोकांचे डोळे फिरले, आठवला तरुणपणीचा भाईजान VIDEO
'सलमान खानचा लेक असता, तर सेमटू सेम...'; 'या' स्टारकीडला पाहून लोकांचे डोळे फिरले, आठवला तरुणपणीचा भाईजान VIDEO
Tula Pahata Upcoming Marathi Movie: कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?
कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?
Michael Movie Worldwide Collection, Jaafar Jackson: 'धुरंधर 2' विसरा, फक्त 5 दिवसांतच 2000 कोटी कमावणारी जगातील सर्वात मोठी बायोपिक पाहा; काकाचं पात्र साकारून पुतण्यानं केलीय कमाल
'धुरंधर 2' विसरा, फक्त 5 दिवसांतच 2000 कोटी कमावणारी जगातील सर्वात मोठी बायोपिक पाहा; काकाचं पात्र साकारून पुतण्यानं केलीय कमाल

व्हिडीओ

Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Embed widget