एक्स्प्लोर

पतीच्या भूमिकेत टीव्ही अभिनेता नको, दीपिकाचा हट्ट?

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'पद्मावती' चित्रपटासाठी कलाकारांची जुळवाजुळव सुरु आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं, तरी दीपिका तिच्या पतीच्या भूमिकेसाठी मोठ्या कलाकारासाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे.   रमन राघव 2.0 चित्रपटातील विकी कौशल या अभिनेत्याने पद्मावतीच्या पतीच्या म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिल्याची माहिती आहे. 2015 मध्ये आलेला मसान चित्रपट आणि रमन राघव 2.0 मधील भूमिकेने त्याने बॉलिवूडला दखल घ्यायला लावली आहे. सध्या त्याच्याशी बोलणी सुरु असून अद्याप काहीच निश्चित झालेलं नाही.   दीपिका पदुकोण या चित्रपटात मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, तर रणवीर सिंग तिचा प्रियकर सुलतान अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. गोलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.   दीपिका मात्र आपल्या पतीच्या भूमिकेत एखादा मोठा स्टार असावा, यासाठी आग्रही असल्याचं वृत्त आहे. काही टीव्ही अभिनेत्यांशी राजाच्या भूमिकेसाठी चर्चा सुरु होती, मात्र दीपिकाने छोट्या कलाकारांना कास्ट करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. पिंकविलाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.   राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही. दीपिका पदुकोणच्या आगामी xXx : द रिटर्न ऑफ झँडर केजचा टीझर लाँच झाला आहे. हॉलिवूड पदार्पणासाठी दीपिका प्रचंड उत्सुक आहे. तर रणवीर सिंग आदित्य चोप्रांच्या बेफिक्रेमध्ये विकी कौशल, वाणी कपूरसोबत दिसणार आहे. तसंच आयुषमान खुराणा-भूमी पेडणेकर या जोडीच्या मनमर्झियामध्येही तो मुख्य भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
Atharva Sudame on Subodh Bhave: सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
Actress Detained in NEET CJP Protest: विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget