एक्स्प्लोर

‘पद्मावत’ शाहिद कपूरसाठी ‘गेम चेंजर’?

‘पद्मावत’ जर 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाली, तर शाहिदचा पहिला सिनेमा असेल, जो 100 कोटींच्या क्लबमध्ये जाईल. फिल्म ट्रेड अनॅलिस्टचे अंदाज आहेत की, ‘पद्मावत’ सिनेमा 300 कोटींचा टप्पा आरामात पार करेल.

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ सिनेमा उद्या (25 जानेवारी) संपूर्ण देशभर रिलीज होणार आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर या तिघांच्याही सिनेक्षेत्रातील करिअरमधील सर्वात वादग्रस्त सिनेमा ठरला आहे. मात्र याचसोबत शाहिदच्या करिअरसाठी ‘पद्मावत’ सिनेमा ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. शाहिदचा सिनेक्षेत्रातील लोकप्रियतेचा आतापर्यंतचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र तरीही गेल्या काही काळात शाहिद कपूरच्या सिनेमांनी म्हणावी तितकी लोकप्रियता मिळवली नाही. त्यामुळे ‘पद्मावत’ सिनेमा शाहिदसाठी ‘गेम चेंजर’ म्हणून पाहिले जात आहे. शाहिदने एकापेक्षा एक वेगवेगळ्या भूमिका केल्या. बहुतांश भूमिकांचं कौतुकही झाले. मात्र शानदार, उडता पंजाब आणि रंगून सारख्या सिनेमांना प्रेक्षकांनी फार पसंती दिली नाही. त्यामुळे ‘पद्मावत’ सिनेमा वेगळा ठरणार आहे, कारण या सिनेमातून पहिल्यांदाच एखाद्या रॉयल भूमिकेत शाहिद दिसणार आहे. ‘पद्मावत’ जर 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाली, तर शाहिदचा पहिला सिनेमा असेल, जो 100 कोटींच्या क्लबमध्ये जाईल. फिल्म ट्रेड अनॅलिस्टचे अंदाज आहेत की, ‘पद्मावत’ सिनेमा 300 कोटींचा टप्पा आरामात पार करेल. शाहिद कपूरसाठी आगामी काळ कसा असेल, ते कळेलच. मात्र ‘पद्मावत’मधील भूमिकेवरुन त्याची पुढील वाटचाल आणखी ठळकपणे दिसून येईल, हेही निश्चित.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
Embed widget