एक्स्प्लोर

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी

OTT Release This Week : 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release This Week : येत्या आठवड्यात तापसी पन्नूचा 'रश्मि रॉकेट' झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर 'सरदार उधम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  'रश्मि रॉकेट' येत्या 15 ऑक्टोबरला तर 16 ऑक्टोबरला 'सरदार उधम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

याआधी तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख देखील जाहीर केली होती. तिने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तापसीने चित्रपटातील इतर कलाकारांची झलक देखील दिली होती. तिने पोस्टर शेअर करत लिहिले होते, "आता शर्यत सुरू झालेली आहे आणि ती आता दसऱ्यालाच थांबेल. रश्मिला या वर्षात खूप काही नष्ट करायचे आहे. तुम्ही देखील रश्मिसोबत या शर्यतीत सामिल व्हा. " शर्यतीत तुम्हाला रश्मिची गरज भासेल.

विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी 'सरदार उधम' चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यावेळी विकी कौशल आणि कतरिनाने सारख्या रंगाचे कपडे घातले होते. 'सरदार उधम' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. 'सरदार उधम' या सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला चार दिवस बाकी असताना विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके पडले होते. या चित्रपटाचे पोस्टर विकीने शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख सांगितली होती. चित्रपटात बानिता संधू आणि अमोल पाराशरच्या देखील महत्तवपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशलचे नाव कतरिना सोबत जोडले होते. त्याची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत होती. 

या चित्रपटांमध्येदेखील दिसून येईल तापसी 
'रश्मी रॉकेट'मध्ये तापसी पन्नू अ‍ॅथलेटिक्सच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्यासाठी तिला अथक परिश्रम घ्यावे लागले होते. त्या व्यतिरिक्त तापसी पन्नू ही भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजवर बनत असलेल्या शाबाश मिट्ठू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ब्लर आणि लूप लपेटासारख्या चित्रपटांचादेखील भाग असणार आहे. याआधी ती हसीना दिलरूबा या चित्रपटातून दिसली होती.

'लिटल थिंग्स' सीजन 4
'लिटल थिंग्स'मध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल मुख्य भूमिकेत दिसून आले होते. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. पण 'लिटिल थिंग्स'चा हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 

जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget