Oscars 2024 Shortlist: ऑस्कर (Oscars 2024) हा मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. दर वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलं जातं. पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदा ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेली अधिकृत प्रवेशिका असलेला '2018' हा चित्रपट अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतातील प्रेक्षक नाराज झाले आहेत. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे? ते जाणून घेऊयात...


ऑस्करच्या शर्यतीतून 2018 चित्रपट बाहेर


ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आलेला 2018 हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.चित्रपटाची 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित आहे.रिपोर्टनुसार या चित्रपटाची निर्मिती 12 कोटींमध्ये करण्यात आली आहे. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं या चित्रपटाची टीम नाराज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युड अँथनी जोसेफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत,त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "2018 ची ऑस्करसाठी निवड न झाल्याने मी खूप निराश आहे आणि यासाठी सर्वांची माफी मागतो. मात्र, चित्रपटाला इतकं प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभारही व्यक्त करतो."


 डॉक्युमेंट्री फिचर कॅटेगिरी,डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेट कॅटेगिरी,इंटरनॅशनल फिचर व्हिज्युअल इफेक्ट्स, मेकअप अँड हेअर स्टायलिंग,लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, अॅनिमेटेड शॉर्टफिल्म ओरिजनल साँग, ओरिजनल स्कोअर या कॅटेगिरीत शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


पाहा ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या चित्रपटांची यादी (Oscars 2024 Shortlist) -


डॉक्युमेंट्री फिचर कॅटेगिरी (Documentary feature)-


American Symphony


Apolonia, Apolonia


Beyond Utopia


Bobi Wine: The People’s President


Desperate Souls, Dark City and the Legend of Midnight Cowboy


The Eternal Memory


Four Daughters


Going to Mars: The Nikki Giovanni Project


In the Rearview


Stamped from the Beginning


Still: A Michael J. Fox Movie


A Still Small Voice


32 Sounds


To Kill a Tiger


20 Days in Mariupol


डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेट कॅटेगिरी (Documentary short subject)


The ABCs of Book Banning


The Barber of Little Rock


Bear


Between Earth & Sky


Black Girls Play: The Story of Hand Games


Camp Courage


Deciding Vote


How We Get Free


If Dreams Were Lightning: Rural Healthcare Crisis


Island in Between


The Last Repair Shop


Last Song from Kabul


Nǎi Nai & Wài Pó


Oasis


Wings of Dust


इंटरनॅशनल फिचर (International feature)-


Armenia, Amerikatsi


Bhutan, The Monk and the Gun


Denmark, The Promised Land


Finland, Fallen Leaves


France, The Taste of Things


Germany, The Teachers’ Lounge


Iceland, Godland


Italy, Io Capitano


Japan, Perfect Days


Mexico, Totem


Morocco, The Mother of All Lies


Spain, Society of the Snow


Tunisia, Four Daughters


Ukraine, 20 Days in Mariupol


United Kingdom, The Zone of Interest


इतर महत्वाच्या बातम्या:


Ajay Devgn: 'आरआरआर चित्रपटाला ऑस्कर माझ्यामुळेच मिळाला', अजय देवगणच्या वक्तव्यानं वेधलं अनेकांचे लक्ष