एक्स्प्लोर

बहिण-भावाच्या नात्याचे अनोखे सुरक्षाबंधन

मुंबई : सध्या सुरक्षाबंधन नावाची एक शॉर्टफिल्म यू ट्यूबवर ट्रेंडिंग आहे. 3 मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये भावा-बहिणीच्या नात्यासोबतच हेल्मेटच्या वापराला एका आगळ्यावेगळ्या ढंगात दाखवण्यात आलं आहे.   या शॉर्टफिल्मची निर्मिती वेबवाले प्रॉडक्शनने केली आहे. "नात्यांना काही बंधन नसतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा." असा संदेश या फिल्ममधून दिला आहे. सुमीत कोमुर्लेकर यांनी या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन केलं आहे.   या व्हिडीओला यूट्यूबवर अनेक हिट्स मिळाल्या आहेत. तसंच ही शॉर्टफिल्म फेसबूकवरही मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर मिळवत आहे.   पाहा व्हिडीओ :  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shikhar Pahariya: कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
Actress Death: पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
Salman Khan On Rajpal Yadav: राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
Vada Pav Girl Chandrika Dixit Got Offer: 'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Embed widget