एक्स्प्लोर

अनुष्का शर्माला BMC ची नोटीस, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

मुंबई : शेजाऱ्यांशी होणारे वादविवाद सर्वसामान्यांसाठी नवीन नाहीत. मात्र बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधातही तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. अवैधपणे बसवलेला इलेक्ट्रिक बोर्ड हटवण्याची मागणी शेजाऱ्याने केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शर्मा कुटुंबाला नोटीस बजावली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवरमध्ये अनुष्का सहकुटुंब विसाव्या मजल्यावर राहते. मात्र पॅसेजमध्ये शर्मा कुटुंबाने अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार बद्रिनाथ टॉवरचे माजी सेकेट्ररी सुनिल बत्रा यांनी केली आहे. सुनिल बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे ही तक्रार केली आहे. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सुचवण्यात आलं. बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली आहे. मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला आहे. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला आहे. 'पालिका अधिकाऱ्यांनी त्याचं परीक्षण केल्यानंतर संबंधित इलेक्ट्रिक बॉक्स अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं. शर्मा कुटुंबाने हा बॉक्स तात्काळ हटवावा' अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांनी शर्मांना दिल्याचा दावा बत्रा यांनी 'मुंबई मिरर'कडे केला आहे. त्याशिवाय पॅसेजमध्ये लाकडी कपाट ठेवणे, इमारतीच्या पॅराफिटवर एसीच्या शाफ्टचं अतिरिक्त वजन टाकणे यासारख्या गोष्टीही शर्मा कुटुंबीयांनी केल्याचं बत्रा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महापालिका अनुष्का शर्माविरोधात काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: 'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
Ramayana Actor Ranbir Kapoor Mistake In Speech: 'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी, घडलं काय?
'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Embed widget