एक्स्प्लोर

Nayanthara Instagram Debut: अभिनेत्री नयनताराची इन्स्टाग्रामवर एन्ट्री; शेअर केला मुलांसोबतचा क्युट फोटो

Nayanthara Instagram Debut:  नयनतारानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं आहे. नुकताच तिनं एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Nayanthara Instagram Debut:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते.  आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जवान चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात नयनताराची (Nayanthara) शाहरुख खानसोबतची केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. आता अभिनेत्री नयनतारानं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे.  नयनतारानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं आहे. नुकताच तिनं एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नयनताराची इंस्टाग्रामवर एन्ट्री झाल्यानंतर काही तासांतच तिला हजारो लोकांनी  फॉलो केले आहे. नयनताराने आतापर्यंत एकूण 5 पोस्ट शेअर केल्या आहेत. तिच्या मुलांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि दुसऱ्या पोस्टमध्ये ती तिच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. बाकी तीन पोस्टमध्ये तिने तामिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमधील 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

'जवान' चित्रपटामध्ये नयनतारा ही पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. नयनताराने सर्वप्रथम   इन्स्टाग्रामवर तिच्या मुलांसोबतचा  एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

नयनताराने तिच्या इंस्टाग्राम डेब्यूसह 10 जणांना फॉलो केले आहे. तिने शाहरुख खान फॉलो आहे. त्याचबरोबर तिने संगीत दिग्दर्शक अनिरुद्धलाही फॉलो केले आहे. याशिवाय नयनताराने तिचा पती आणि चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवनलाही फॉलो केले आहे. त्याच वेळी, मायकेल ओबामा, द राउडी पिक्चर्स आणि जेनिफर लोपेझ यांना देखील तिनं फॉलो केलं आहे.

जवान चित्रपटाच्या माध्यमातून नयनतारा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर  शाहरुख खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि प्रियामणी यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर दीपिका पदुकोणचाही एक खास कॅमिओ असणार आहे.

संबंधित बातम्या

Jawan Trailer : बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख खानच्या 'जवान'चा ट्रेलर; चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget