एक्स्प्लोर

'ठाकरे' सिनेमातील नवाजुद्दीनचा नवा लूक समोर

सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीनने विशेष मेहनत घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळेच नवाजुद्दीनचा लूक हुबेहूब बाळासाहेबांसारखा असलेला पाहायला मिळत आहे.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ‘ठाकरे’ हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा नवा लूक समोर आला आहे. ख्यातनाम समीक्षक तरण आदर्श यांनी ‘ठाकरे’ सिनेमातील नवाजुद्दीनचा एक लूक नुकताच ट्विटरवरुन शेअर केला. तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या या फोटोत बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन आणि  ‘ठाकरे’ सिनेमाचे सहनिर्माते संजय राऊत हे दिसत आहेत. सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीनने विशेष मेहनत घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळेच नवाजुद्दीनचा लूक हुबेहूब बाळासाहेबांसारखा असलेला पाहायला मिळत आहे. ‘ठाकरे’ सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. हा सिनेमा बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होईल. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ‘ठाकरे’ सिनेमाचा टीझर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Arora On Ranbir Kapoor Viral Video: 'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Embed widget