एक्स्प्लोर

सेन्सॉर बोर्ड म्हणजे निव्वळ थट्टा, नसिरुद्दीन शाह यांचा घणाघात

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचं कायमच दुटप्पी धोरण राहिलं आहे. सेन्सॉर बोर्ड म्हणजे थट्टा झाली, अशी घणाघाती टीका हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केली. 'आणि मग एक दिवस..' हे नसिरुद्दीन यांचं आत्मचरित्र मराठीत प्रकाशित झालं आहे. त्यानिमित्ताने एबीपी माझावरील 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते. FTII वरुन गजेंद्र चौहांनांना टोला "गजेंद्र चौहान यांनी तब्बल 600 मालिका केल्या आहेत. एवढ्या मालिका तर भारतातही अजून बनल्या नसतील. शिवाय, गजेंद्र चौहान यांनी अनेक 'लोकप्रिय' सिनेमेही केले आहेत", असा उपरोधिक टोला नसिरुद्दीन शाह यांनी लगावला. प्रत्येक अभिनेता शम्मी कपूरसारखाच दिसायला हवा, असं नाही. दिसणं महत्त्वाचं नसतं, असेही नसिरुद्दीन शाह म्हणाले. "गावस्कर, संदीप पाटलांसोबत क्रिकेट खेळलो" "जर मला योग्य प्रशिक्षण मिळालं असतं, तर मी चांगला क्रिकेटर बनलो असतो. सुनील गावस्करांसोबत क्रिकेट खेळलोय. संदीप पटलांसाठी गोलंदाजी केलीय आणि विशेष म्हणजे संदीप पाटलांनी माझ्या गोलंदाजीवर फार चांगली फलंदाजी केली नाही.", हा किस्साही नसिरुद्दीन यांनी यावेळी सांगितला. "शेवटचा पाहिलेला मराठी सिनेमा सैराट" "गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमे अधिक आशयघन होताना दिसतायेत. मधल्या काळात दादा कोंडकेंनी विनोदी काळ आणला आणि त्यानंतर काही वर्षे तसंच सुरु राहिलं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा अधिक चांगला होताना दिसतो आहे. शेवटचा पाहिलेला मराठी सिनेमा म्हणजे सैराट.", असेही नसिरुद्दीन शाह यांनी सांगितले. "डॉ. लागू यांच्याएवढा परिपूर्ण अभिनेता पाहिला नाही" 'माझा कट्टा'वर नसिरुद्दीन शाह यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख केला. डॉ. लागू यांच्याबाबत बोलताना नसिरुद्दीन म्हणाले, "डॉ. लागू यांच्याएवढा सच्चा आणि परिपूर्ण अभिनेता मी आजतागायत पाहिला नाही."

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget