एक्स्प्लोर

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्कर विजेत्या 'The Elephant Whisperers'च्या जोडप्याची भेट; पाहा फोटो

Narendra Modi : नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी आता व्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासोबत 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटातील जोडप्याची भेट घेतली आहे.

Narendra Modi Meets The Elephant Whisperers Boman And Bailey : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. व्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासह त्यांनी आज 'द एलिफंट विस्फरर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघुची भेट घेतली आहे. 

नरेंद्र मोदी यांचे बोमन आणि बेलीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे,"रघूसह बोमन आणि बेली यांना भेटून आनंद झाला". 'द एलिफंट विस्फरर्स' या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) 'डॉक्युमेन्ट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमधील पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर प्रतप्रधांनांनी या माहितीपटाच्या टीमची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं होतं.

'द एलिफंट विस्परर्स'चं शूटिंग कुठे झालं आहे?

ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाचं शूटिंग तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगेतील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये झालं आहे. थेप्पाकडू एलिफंट कॅम्प हा आशिया खंडातील सर्वात जुना हत्ती कॅम्प आहे. सध्या या कॅम्पमध्ये 28 हत्ती आहेत. हत्तींना प्रशिक्षण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी या कॅम्पमध्ये खास लोक कार्यरत आहेत. 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस या कॅम्पमध्ये पाच वर्षे राहिली आहे. 

'द एलिफंट विस्परर्स' हा 40 मिनिटांचा माहितीपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. एका अनाथ हत्तीला एक जोडपं दत्तक घेतं आणि त्याचा आपल्या मुलाप्रमाणे कसा सांभाळ करतं हे या माहितीपटात दाखवण्यात आलं आहे. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करणारा हा माहितीपट आहे. 

'द एलिफंट विस्परर्स'च्या शूटिंगला लागलेत पाच वर्षे

'द एलिफंट विस्परर्स' हा फक्त 40 मिनिटांचा माहितीपट असला तरी या माहितीपटाच्या शूटिंगला पाच वर्षे लागली आहेत. या माहितीपटाची दिग्दर्शिका कार्तिकीने बोमन आणि बेली हे जोडपं हत्तीचा सांभाळ कसा करतात हे तब्बल पाच वर्षे जवळून पाहिलं. शूटिंगआधी रघु या हत्तीसोबत तिने जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला आहे. 

संबंधित बातम्या

The Elephant Whisperers: ऑस्कर विजेत्या 'द एलिफेंट व्हिस्पर्स' च्या टीमनं घेतली नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget