एक्स्प्लोर

'ती'नेच मला इथवर आणून ठेवलंय : नागराज मंजुळे

मुंबई : कळ लागते म्हणून ओरडावं, काहीतरी वाटतं म्हणून सांगावं, या बेसिक हेतूसाठी मी सर्व व्याप केला. लहानपणापासून टीका, अपमान सहन करायची शक्ती मिळाली, मला काहीही वाटत नाही, अपमान सहज सहन करु शकतो, पण कौतुक झाल्यावर बिथरतो. याला कसं रिअॅक्ट व्हायचं हे मला कळतच नाही. आता थोडसं सरावाने जमायला लागलंय.  माझ्या कवितेने वाट दाखवत दाखवत मला इथवर आणून ठेवलंय, असे प्रांजळ उद्गार सैराट सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले.   सोलापुरातील एका छोट्याशा गावातून येऊन, आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळे यांना, नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरवण्यात आलं.   त्यानंतर नागराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.   " माझ्या कवितेने वाट दाखवत दाखवत मला इथवर आणून ठेवलं आहे. कविता लिहालयला सुरुवात केली, तेव्हा आईचा आणि माझा वाद व्हायचा. आई-वडिलांना कविता कळायची नाही. पण कवितेतून तुला पैसे मिळणार का, असा आईचा प्रश्न असायचा. लहानपणापासून टीका, अपमान सहन करायची शक्ती मिळाली. मला काहीही वाटत नाही, अपमान सहज सहन करु शकतो, पण कौतुक झाल्यावर बिथरतो. याला कसं रिअॅक्ट व्हायचं हे मला कळतच नाही. आता थोडसं सरावाने जमायला लागलंय", असं नागराज म्हणाला.   आमीर खानचा खूप मोठा फॅन मी आमीर खानचा खूप मोठा फॅन आहे. लहानपणापासून त्यांचं काम पाहात आलो आहे. आज त्यांना भेटलो हे फार मोठं वाटतं. त्यांनी माझ्या कामाचं फोन करुन कौतुक केलं, खूप भारी वाटलं, असं नागराज यांनी नमूद केलं. Nagraj Manjule & Aamir Khan ज्या उर्जेपोटी, गरजेपोटी कविता करत गेलो, ती कविता आज आठवली, असं म्हणत नागराज यांनी त्यांची कविता सादर केली.  

माझ्या हाती नसती लेखणी,

तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला, 

मी कशानेही उपसतच राहिलो असतो,

हा अतोनात कोलाहल मनातला...

  हा कोलाहाल असाच उपसत राहीन, अशी ग्वाही नागराज यांनी उपस्थितांना दिली. VIDEO:   संबंधित बातम्या

एक उत्तम दिग्दर्शक म्हणून नावा रूपाला आलेल्या नागराज मंजुळेचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव

महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांना 'माझा सन्मान' !

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget