एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

मुन्नाभाई 3 चे प्रदर्शन 2018 मध्ये

मुंबई: अभिनेता संजय दत्तने नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये मुन्नाभाई सिरीजमधील तिसरा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, विधू विनोद चोप्रासोबतच्या माझ्या आगामी चित्रपटाचं शुटिंग नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यानंतर महेश मांजरेकरचा मराठी चित्रपट दे धक्काचा हिंदी रिमेक करणार आहे.   चित्रपटाच्या वेळेबाबत विचारले असता, याचे उत्तर राजकुमार हिरानी आणि विनोद देतील असे स्पष्ट केले.   मुन्नाभाईमध्ये सर्किटची भूमिका साकारणारा अरशद वारसी याने संजयवर सुरु असलेल्या बायोपिकमुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे सांगितले होते. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकरत आहे. याचे शुटिंग जूनपासून सुरु होणार होते. मात्र, अद्याप याचे शुटिंगच सुरु न झाल्याने इतर चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेळ होत असल्याचे त्याने सांगितले.   दरम्यान, संजयवरील बायोपिकसंदर्भात त्यालाच विचारले असता, त्याने या चित्रपटात मी अभिनय करणार नसल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट येत्या फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
Bikramjeet Kanwarpal Life Story: 13 वर्ष लष्करात देशसेवा केलेला मेजर; 34व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री, दिग्गज अभिनेत्रीसमवेत झळकला अन् ठरला इंडस्ट्रीचा 'टॅलेंटेड अ‍ॅक्टर'
13 वर्ष लष्करात देशसेवा केलेला मेजर; 34व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री, दिग्गज अभिनेत्रीसमवेत झळकला अन् ठरला इंडस्ट्रीचा 'टॅलेंटेड अ‍ॅक्टर'
Ajay - Atul: अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
Abhijit Bichukle: '2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास
'2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
Pune Crime Nasrapur: नसरापूर प्रकरणातील मुलीच्या वडिलांची पोलिसांना महत्त्वाची माहिती, म्हणाले, नराधमाने 'ती' गोष्ट हेरली अन्....
नसरापूर प्रकरणातील मुलीच्या वडिलांची पोलिसांना महत्त्वाची माहिती, म्हणाले, नराधमाने 'ती' गोष्ट हेरली अन्....
Pune Nasrapur Case : त्या म्हातारीसोबत त्याने... नसरापूरच्या नराधमाला त्याचा आत्मा शांत करायचा होता, 1998 च्या खटल्यातील साक्षीदाराने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग!
त्या म्हातारीसोबत त्याने... नसरापूरच्या नराधमाला त्याचा आत्मा शांत करायचा होता, 1998 च्या खटल्यातील साक्षीदाराने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग!
Embed widget