एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

'दशक्रिया'ऐवजी 'ज्युली 2'चं तिकीट, मराठीचा गल्ला हिंदी चित्रपटांना?

खरंतर 'दशक्रिया' चित्रपटासाठीच त्यांनी पैसे मोजले आणि त्यांना तोच चित्रपट पाहायलाही मिळाला. पण गल्ला जमा झाला 'ज्युली 2' या हिंदी चित्रपटाच्या नावावर.

मुंबई : 'दशक्रिया' चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना 'ज्युली 2' ची तिकीटं दिल्याचा प्रकार मुंबईतील नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या नावे जमा होणारा गल्ला थेट हिंदी चित्रपटांना जातो का? असा सवाल उपस्थित झाला आहे. सेल्स टॅक्सचे उपायुक्त दिलीप देशमुख नेरुळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये 'दशक्रिया' चित्रपट पाहायला गेले असता त्यांना 'ज्युली 2' ची तिकीटं देण्यात आली. रात्री 9 वाजता या सिनेमाचा शो होता. देशमुख चित्रपटाला पोहोचले, त्यांना प्रवेशही मिळाला. पण मध्यांतरात सहज म्हणून तिकीट तपासलं असता आपल्याला 'ज्युली 2' या चित्रपटाचं तिकीट दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. खरंतर 'दशक्रिया' चित्रपटासाठीच त्यांनी पैसे मोजले आणि त्यांना तोच चित्रपट पाहायलाही मिळाला. पण गल्ला जमा झाला 'ज्युली 2' या हिंदी चित्रपटाच्या नावावर. दिलीप देशमुख तिकीट काऊंटरवर विचारणा करण्यासाठी गेले, पण त्यावेळी काऊंटर बंद होतं. मात्र यासारख्या घटना याआधीही घडल्या असतील. त्यामुळे या प्रकारानंतर चित्रपटांच्या नावाने जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या गल्ल्यावर शंका उपस्थित होत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bikramjeet Kanwarpal Life Story: 13 वर्ष लष्करात देशसेवा केलेला मेजर; 34व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री, दिग्गज अभिनेत्रीसमवेत झळकला अन् ठरला इंडस्ट्रीचा 'टॅलेंटेड अ‍ॅक्टर'
13 वर्ष लष्करात देशसेवा केलेला मेजर; 34व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री, दिग्गज अभिनेत्रीसमवेत झळकला अन् ठरला इंडस्ट्रीचा 'टॅलेंटेड अ‍ॅक्टर'
Ajay - Atul: अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक
Abhijit Bichukle: '2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास
'2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास
'राजा शिवाजी' सिनेमा टॅक्स फ्री करा; ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहास सांगत म्हणाले..
'राजा शिवाजी' सिनेमा टॅक्स फ्री करा; ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहास सांगत म्हणाले..

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget