एक्स्प्लोर

मलाही कॉम्प्रमाईजच्या ऑफर आल्या होत्या : अलका कुबल

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपल्याला कॉम्प्रमाईज करण्याच्या ऑफर आल्या. मात्र आपण त्या ऑफर धुडकावून लावल्याचं सांगितलं.

मुंबई: तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअरसाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला. त्यांनतर आता मराठी चित्रपट सृष्टीतही मोठ्या तारकांना या प्रकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपल्याला कॉम्प्रमाईज करण्याच्या ऑफर आल्या. मात्र आपण त्या ऑफर धुडकावून लावल्याचं सांगितलं. एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात दोघींनीही याबाबत खुलासा केला. याआधीही अभिनेत्री गिरीजा ओक हिनेही मराठी चित्रपटसृष्टीत असे प्रकार घडत असल्याची म्हटलं होतं. दोनच दिवसांपूर्वी हैदराबादेत श्री रेड्डी या अभिनेत्रीने रोलच्या बदल्यात दिग्दर्शकाने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याचा निषेध म्हणून सार्वजनिक ठिकाणी तिने आपले कपडे उतरवले होते. अलका कुबल काय म्हणाल्या? मी वयाच्या पंधराव्या वर्षी इंडस्ट्रीत आले. मलाही माझ्या तरुणपणात असे अनुभव आले. मलाही विचारण्यात आलं होतं, मॅडम तुम्ही कॉम्प्रमाईज करायला तयार आहात का? असाल तर तुम्हाला ही फिल्म मिळेल. ही त्या काळातली घटना आहे. आज मला फिल्म इंडस्ट्रीत येऊन जवळपास 35 वर्ष झाली आहेत. मी अशा ऑफर धुडकावून लावल्या. मी ठामपणे नकार दिले. मला अशा पद्धतीने काम मिळवायचं नव्हतं. मला अशा माणसांसोबत कामच करायचं होतं. पण मला इथे सर्वांना सांगायचं आहे की चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल, तर ते तुमच्यावर आहे. तुमच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही. शॉर्टकटने कोणीही मोठं होतं नाही. शॉर्टकट वापरणाऱ्यांचा वापर केला जातो आणि त्यांना बाजूला केलं जातं. संबंधित बातम्या
कास्टिंग काऊचविरुद्ध अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस होऊन आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget