एक्स्प्लोर

पुण्यात ब्राह्मण महासंघाचा विरोध झुगारुन ‘दशक्रिया’ सिनेमा प्रदर्शित

‘दशक्रिया’ सिनेमाला ब्राह्मण महासंघाकडून केला जाणारा विरोध म्हणजे फुसका बार निघाला आहे. कारण, ब्राह्मण आणि पुरोहित संघांचा विरोध झुगारुन थिएटर मालकांनी दशक्रिया सिनेमाचा शो दाखवला. आणि प्रेक्षकांनीही कुणाचाही तमा न बाळगता थिएटरमध्ये हजेरी लावून दशक्रिया सिनेमाचा शो पाहिला.

पुणे : सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप करत पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 'दशक्रिया' सिनेमाला विरोध दर्शवला होता. यासाठी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेट देऊन सिनेमा दाखवू नये, अशी मागणी केली होती. त्यानुसार, सुरुवातीला कोथरुडमधील सिटी प्राईड मल्टिप्लेक्सने सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेताल. तसेच बुक माय शो आणि इतर ऑनलाईन बुकिंगही सिटी प्राईड कोथरुडकडून बंद करण्यात आलं. पण आपल्या निर्णयावरुन यू-टर्न घेऊन सिटी प्राईडसह पुण्यातील अनेक मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये दशक्रिया हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, या सिनेमासाठी प्रेक्षकांनीही कुणाचीही तमा न बाळगता सिनेमाला गर्दी केली. संध्याकाळी आठच्या शोसाठी सिटीप्राईडने ऑनलाईन बुकिंग सुरु केलं असून, त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन औरंगाबादमध्ये पुरोहित संघटना आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पुरोहितांनी बंद पाडलेल्या ‘दशक्रिया’ सिनेमाच्या शोला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे. पुरोहितांनी आज सकाळी प्रोझोन मॉलमधील सिनेमागृहात घुसून निदर्शनं केली आणि सिनेमाचा शो बंद पाडला. चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी आरोप करत सिनेमा प्रदर्शित करु नये अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात पुरोहित संघटनांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. पण खंडपीठाने पुरोहित संघटनांची याचिका फेटाळून लावल्याने चित्रपट महाराष्ट्राभर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. खंडपीठाने हा निर्णय देताना, सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांच्यावरील लघुपटाचा संदर्भ दिला. संबंधित बातम्या 'दशक्रिया'विरोधातील पुरोहितांची याचिका फेटाळली

‘दशक्रिया’ प्रदर्शित व्हावा, त्यावर चर्चा व्हाव्यात : अविनाश पाटील

‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय

BLOG : दशक्रिया सिनेमाला विरोध का?

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Embed widget