एक्स्प्लोर

'हाऊसफुल 3'चा धम्माल ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज

मुंबई : मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमा 'हाऊसफुल 3'चा धम्माल ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फक्री आणि लिजा हेडन मुख्य भूमिकेत आहेत.   सिनेमात बोमन इराणी जॅकलीन, नर्गिस आणि लिजा हेडनच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांना आपल्या तिन्ही मुलींचं लग्न करायचं नाही आणि त्यामागे एक मजेशीर कारण आहे. तर या तिन्ही मुलींना बॉयफ्रेण्डसोबतच लग्न करायचं आहे. तर जॅकी श्रॉफ निगेटिव्ह भूमिकेत असल्याचं ट्रेलरवरुन दिसतं. Housefull3_Song तर 'प्यार की माँ की' हे चित्रपटाचं पहिलं गाणंही कालच प्रदर्शित झालं. गाणं नकास अजिज, दिव्या कुमार, अनमोल मलिक आणि शरीब-टोशी यांनी हे गायलं आहे.   साजिद-फरहाद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 2010 मध्ये आलेला 'हाऊसफुल' चा तिसरा भाग आहे. चित्रपटाचा दुसरा भाग 2012 मध्ये रिलीज झाला होता. पहिल्या भागात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख सह अर्जुन रामपाल, दीपिका पादूकोण, लारा दत्ता आणि जिया खान मुख्य भूमिकेत होते.   'हाऊसफुल' आणि 'हाऊसफुल 2' ची कथा पूर्णपणे वेगळी होती. आता 'हाऊसफुल 3' ची कथा प्रेक्षकांना आवडणार का बघण्यासारखं असेल. 'हाऊसफुल 3' चित्रपट 3 जूनला जगभरात प्रदर्शित होईल.   पाहा ट्रेलर   पाहा गाणं

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Superhit Song: गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
Udal South Movie: सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
Prahaar The Untold Story Of Ujjwal Nikam: ललित प्रभाकर कसाबच्या भूमिकेत, उज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव; दमदार आगामी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात?
ललित प्रभाकर कसाबच्या भूमिकेत, उज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव; दमदार आगामी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget