एक्स्प्लोर

Moon Knight : 'मून नाईट' 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Moon Knight : 'मून नाईट' ही वेबसीरिज प्रेक्षकांना 30 मार्चपासून पाहता येणार आहे.

Moon Knight : मार्वल स्टुडिओजची आगामी 'मून नाईट' (Moon Knight) ही वेबसीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक आता 'मून नाईट' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'मून नाईट' ही वेबसीरिज प्रेक्षकांना हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषेत पाहता येणार आहे. 'मून नाईट' या वेबसीरिजचे कथानक स्टीव्हन ग्रँटच्या आयुष्यावर भाष्य करणारे आहे. स्वप्न आणि वास्तव यातला फरक स्टीव्हन ग्रँटला कळत नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Marvel Entertainment (@marvel)

'मून नाईट' या वेबसीरिजमध्ये ऑस्कर आयजॅक (Oscar Isaac), इथन हॉक (Ethan Hawke) आणि अभिनेत्री कलामावी (May Calamawy) मुख्य भूमिकेत आहे. 'मून नाईट'चा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता या वेब सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार

Oscar 2022 : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच

हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुणाचा विरोध होता? मुद्दा पुन्हा का चर्चेत आला?ABP Majha Headlines : 10 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेरLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय

Embed widget